कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रानभाज्या
रानभाज्यांना रानभाज्या अस बोलण्याऐवजी वनौषधी म्हटले पाहिजे. प्रत्येक रानभाजीचे काहीना काही औषधी गुणधर्म असतात. मुळात पूर्वीच्या काळी रानभाज्यांचा औषधे म्हणूनच उपयोग होत होता. कालांतराने याचे घरगुती जेवणामध्ये रानभाज्या म्हणून वापर सुरू झाला. तर अशीच एक रानभाजी आज आपण करणार आहोत तीच नाव आहे टाकळा. टाकळ्याची भाजी त्वचारोग, वातावर खूप उपयोगी. ही भाजी मेथीच्या भाजीसारखीच असते. त्याची कोवळ्या पानांचीच भाजी बनवता येते. जून झाली की वापरत नाहीत. या भाजीच्या कोथिंबीर वड्यासारखी वडीही छान होते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
३ जण
  • 1 जुडी टाकळा
  • 1मोठा कांदा
  • 2हिरव्या मिरच्या
  • 4लसूण पाकळ्या
  • 1/4 टीस्पूनजीरे
  • 1/4 वाटीभिजवलेली तुरडाळ/मुगडाळ
  • 1/4 टीस्पूनतिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • तेल
  • ओलं खोबरं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    या भाजीची फक्त कोवळी पाने खुडून घ्या. ३-४ वेळा पाण्यातून धुऊन घ्या. चिरून घ्या (काहीजण अशीच अख्खी पानेच घेतात)

    टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल घालून लसूण पाकळ्या चिरलेल्या, हिरवी मिरची, भिजवलेली तूरडाळ, मसाला, हळद घालून परतून घ्या नंतर त्यात चिरलेली भाजी टाकून मीठ टाका. झाकण ठेवून वाफेवर शिजवा.

    टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भाजी शिजली की ओलं खोबरं घालून सर्व्ह करा टाकळ्याची भाजी. ही भाजी गरमागरम भाकरीबरोबर असली तर अहाहा....

    टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टाकळ्याची भाजी (Taklyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
12 ऑगस्ट 2022 09:25 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कढी पकोडा (Kadhi Pakoda Recipe In Marathi)
  2. ओल्या नारळाच्या करंज्या (Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
  3. नारळ वडी (Naral Vadi Recipe In Marathi)
  4. मूगडाळ पकोडा (Moong Dal Pakoda Recipe In Marathi)
  5. कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  1. सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
  2. नारळ वडी (Naral Vadi Recipe In Marathi)
  3. बीटरुट लाडू (Beetroot Ladoo Recipe In Marathi)
  4. कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16432353
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close