ओल्या नारळाच्या करंज्या (Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
ओल्या नारळाच्या करंज्या (Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 मेजरिंग कप मैदा, चाळून घेतला, मग त्यात 2 चमचे तूप घालून ते सर्व पिठाला लावून घेतले. आणि मग थोडे मीठ आणि पाणी घालून पीठ चांगले मळून घेतले. आणि रुमालात गुंडाळून ठेवले.
- 2
मग एका किसलेले नारळाचे ओले खोबरे,1/4 किलो गूळ,4 चमचे साखर, 1/2 चमचा वेलची पावडर हे सर्व साहित्य एकत्र करून घेतले. आणि 1/2तास झाकून ठेवले.
- 3
अर्ध्या तासानंतर झाकून ठेवलेले सारण तयार करून मंद गॅसवर बनवून घेतले. आणि थंड झाल्यावर ते सारण करंजी मध्ये भरून घेतले.
- 4
मग तयार पिठाचे गोळे करून घेतले. आणि त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या. नंतर त्यात गूळ
खोबऱ्याचे सारण भरून करंज्या बनवून घेतल्या. - 5
नंतर एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात करंज्या चांगल्या सोनेरी रंगावर तळून घेतल्या.
- 6
आणि आता नारळी पौर्णिमेसाठी नैवेद्यासाठी तयार आहेत आपल्या ओल्या नारळाचा करंज्या. या करंज्या 4 ते 5 दिवस अगदी छान राहतात. आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2#rbrरक्षाबंधन बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.आज मी केल्यात ओल्या नारळाच्या करंज्या. Pallavi Musale -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#रक्षाबंधनरक्षाबंधन निमित्त मी माझ्या घरातल्या लहानांसाठी बनवलेले ह्या ओल्या नारळाच्या करंज्या अगदी सगळ्यांच्या आवडीच्या. Jyoti Gawankar -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या Shilpa Ravindra Kulkarni -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेनिमित्त बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ. प्रत्येकीची रेसिपी थोडी वेगळी असते. मी पारीसाठी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घेते. एक कप मिश्रणाला एक मोठा चमचा (टेबलस्पून ) साजूक तुपाचं मोहन घालते - तूप गरम न करता. त्यामुळे करंज्या अगदी खुसखुशीत होतात. सारणासाठी नारळ आणि साखर सुकेपर्यंत शिजवते. मग थंड करून मिक्सर मध्ये फिरवून घेते. त्यामुळे छान रवाळ सारण बनते. करंजी अजिबात मऊ पडत नाही आणि ३-४ दिवस टिकते. Sudha Kunkalienkar -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपौर्णिमेला नारळीभाता बरोबर काहीजण करंज्या ही करतात.ओल्या नारळाच्या करंज्या खूप छान लागतात. Sujata Gengaje -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
#dfrHappy Diwali2021दिवाळी फराळ मधला सर्वात आवडीचा पदार्थ...ओल्या नारळाच्या करंज्या....सगळ्यांच्या आवडीचा ....चला तर पाहुया याची सोपी ,सुटसुटीत रेसिपी..... Supriya Thengadi -
ओल्या नारळाची करंजी (olya nardachi karanji recipe in marathi)
#hrहोळी जवळ आली आहे मग काहीतरी गोड स्पेशल बनवायला हवं चला तर मग आज ओल्या नारळाच्या करंज्या बनवू यात चला तर पाहूया ओल्या नारळाच्या करंजीची पाककृती. Shilpa Wani -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ५ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ओल्या नारळाची चटणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपरिक - ओल्या नारळाच्या करंज्या / कानवले (olya naralachya karanjya recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
मेदुवडा चटणी (Medu Vada Chutney Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी आज माझी मेदुवडा चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 स्वतः च्या आवडीच्या रेसीपी. खर तर मला गोड खूप आवडते आणि मी कोकणातील असल्याने नारळाचा वापर करून खूप पदार्थ केले जातात त्यातील एक ओल्या नारळाच्या वड्या. आई झटपट करून द्यायची. आज मी ट्राय केली. Veena Suki Bobhate -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#विक 8#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2 Vrunda Shende -
ओल्या खोबऱ्याच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#पोस्ट६#नैवेद्यआज गुरुपौर्णिमा म्हणून नैवेद्याला गोड म्हणून ओल्या खोबऱ्याच्या करंज्या केल्या. या करंज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला, नारळी पोर्णिमेलाही करतो. आज मी खास माझे गुरू म्हणजेच साईबाबा यांना करंजीचा गोड नैवेद्य दाखविला. तर बघू या रेसिपी.... Deepa Gad -
रव्याच्या करंज्या! ओल्या नारळाच्या करंज्या (ravyachya karanjya recipe in marathi)
#triकरंजी हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. Riya Vidyadhar Gharkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8सात्विक रेसिपी थीम सायली सावंत -
गुळ पोळी (Gulpoli Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी आज मी गुळपोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी पातोळ्या ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
# shr भारती संतोष किणी Bharati Kini -
नारळाच्या वड्या (naralachya vadya recipe in marathi)
#कूकपॅड इंग्रेडियेट्स रेसिपी चॅलेंज साठी स्वातंत्र्य दिवस इंटरेस्टिंग रेसिपी. मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. (तीन वस्तू वापरून) Mrs. Sayali S. Sawant. -
-
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढी पाडवा रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी पुरण पोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या(olya naralachya karanjya recipe in marathi)
#तिरंगा#साप्ताहिक रेसिपी सायली सावंत -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेच्या सणाला प्रामुख्याने नारळी भात हा पदार्थ केला जातो. या दिवशी नारळा पासून बनणारे खोबर्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबरं घालून लाडू इत्यादी विविध प्रकार बनवतात. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पण आवडता सण आहे. यादिवशी समुद्रात नारळ अर्पण करुन कोळी लोकं मासेमारी सुरु करण्यासाठी समुद्रात होड्या सोडतात, आणि गोडधोड पदार्थ बनवून नैवेद्य दाखवतात. मी नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकदम वेगळ्याच प्रकारचा अगदी झटपट होणारा असा नारळी भात बनवला होता. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
टिप्पण्या (2)