कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#BRR

#BRR

पुढे वाचा

पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#BRR

#BRR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/4 किलोपोहे
  • 4 टेबलस्पूनरवा
  • 2 हिरवी मिरची, कडीपत्ता
  • 1मोठा कांदा
  • 1 टॉमेटो
  • 1 टीस्पूनराई ,जीरे
  • 4 टेबलस्पून दही
  • मीठ, तेल आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम पोहा भिजून घ्यावा.त्यात रवा, दही, आणि चिरून घेतलेला टॉमेटो घालवा.दुसऱ्या बाजूला फोडणी साठी एका भांड्यात तेल घ्या.त्यात,राई,जीरे,कडीपत्ता, मिरची आणि चिरून घेतलेला कांदा घाला.

    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तयार फोडणी मिश्रणात घाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.हवं असेल तर पाणी घाला पण मिश्रण जाडच ठेवायचं आहे.

    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅस वर आप्पे पात्र ठेवा त्यात थोडे तेल घाला आणि तयार मिश्रण चमच्याने घाला वरून झाकण दया.

    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दुसऱ्या बाजूने आप्पे पालटून घ्या.आपले पोहेचे आप्पे तयार आहेत.

    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोहेचे आप्पे (Pohe Appe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
20 ऑगस्ट 2022 11:39 रोजी

टिप्पण्या (8)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
23 ऑगस्ट 2022 10:41
ithe nahi deta yet. Tumcha no deta ka?
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Appe पोहे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
  2. डोसा चटणी सांभार (Dosa Chutney Sambar Recipe In Marathi)
  3. दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
  4. कांदापातीचा झुणका (Kandapaticha Zunka Recipe In Marathi)
  5. पूरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
  1. स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
  2. मखाना पंजेरी (जन्माष्टमीका प्रसाद) (Makhana Panjiri Recipe In Marathi)
  3. भोपळ्याची पुरी (Bhoplyachi Puri Recipe In Marathi)
  4. आरोग्यवर्धक मखाना खीर (Makhana Kheer Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16449140
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close