आरोग्यवर्धक मखाना खीर (Makhana Kheer Recipe In Marathi)

#BRR. नाश्त्यासाठी काय बनवावे हा दररोजचा प्रश्न... अनेक प्रकारच्या खिरी आपण तयार करतो. उदाहरणार्थ - तांदळाची, शेवायाची, गव्हाची वगैरे.. आज येथे अत्यंत पौष्टिक, व्रतांमध्ये देखील चालणारी अशी आरोग्यवर्धक मखाना खीर बनवली. पंधरा ते वीस मिनिटात फटाफट तयार होते. शिवाय याच्यात कॅल्शिअम व फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात. मखाना heart , डायबिटीस,व अशक्तपणा दूर करतो. अशीही हेल्दी खीर तयार केली. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते...
आरोग्यवर्धक मखाना खीर (Makhana Kheer Recipe In Marathi)
#BRR. नाश्त्यासाठी काय बनवावे हा दररोजचा प्रश्न... अनेक प्रकारच्या खिरी आपण तयार करतो. उदाहरणार्थ - तांदळाची, शेवायाची, गव्हाची वगैरे.. आज येथे अत्यंत पौष्टिक, व्रतांमध्ये देखील चालणारी अशी आरोग्यवर्धक मखाना खीर बनवली. पंधरा ते वीस मिनिटात फटाफट तयार होते. शिवाय याच्यात कॅल्शिअम व फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात. मखाना heart , डायबिटीस,व अशक्तपणा दूर करतो. अशीही हेल्दी खीर तयार केली. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर पॅन ठेवा. त्यात तूप टाकून मखाने हलकेसे तीन ते चार मिनिटे भाजून घ्या. त्याचा रंग थोडासा बदलतो व हलके होतात.
- 2
मखाने थंड करण्यास ठेवा. दूध उकळण्यास ठेवा. बदाम काजूचे तुकडे करून घ्या.
- 3
थंड झालेले मखाने मिक्सरच्या भांड्यात टाकून किंचित जाडसर फिरवून घ्या.
- 4
दूध थोडेसे आटत आल्यावर दुधात मखाने पावडर, मिल्क पावडर व साखर टाकून तीन ते चार मिनिटे उकळून घ्या.
- 5
नंतर त्यात काजू,बदामचे तुकडे टाका. काही भाजलेले मखाने व काजू बदाम चे तुकडे वरतून सजवण्यास ठेवा.
- 6
अशा रीतीने आरोग्यवर्धक मखाना खीर तयार केली.
सर्व्ह करताना - गरम अथवा थंड मखाना खीर त्यावर 4 -5 भाजलेले मखाने, काजू-बदामाचे तुकडे व गुलाबाच्या पाकळ्यां टाकून सजवून सर्व्ह करा. अत्यंत टेस्टी लागते...तुम्ही ही आरोग्यवर्धक खीर नक्की करून पहा....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
-
-
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #Week13 मखाना हा कीवर्ड घेऊन मी मखाना खीर केली आहे. Dipali Pangre -
काजू मखाना खीर (kaju makhana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकॴहारश्रावण महिना म्हटलं की उपवास हे आलेच त्यासाठी आज काजू मखाना खीर ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत आहे. मखाना हा अतिशय पौष्टिक व उपवासाला चालणारा पदार्थ आहे. मखाना ला लोटस सीड असेही म्हणतात. मखाना तुपामध्ये फ्राय करून त्यामध्ये मीठ व मिरेपूड घालून आपण खाऊ शकतो. फ्राय केलेले मखाना मी माझ्या मुलांना चिप्स ला पर्याय म्हणून देते.Dipali Kathare
-
मखाना काजू खीर (makhana khajur kheer recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithdryfruits #मखाना काजू Varsha Ingole Bele -
मखाना खारीक खीर
#immunity# बुस्टर पॉवर मखाना खारीक खीरही खीर अत्यंत पौष्टिक अशी आहे झटपट व कमी घटकात होते वेळही कमी लागतो.खारीक व मखाने ची खीर अत्यंत पौष्टिक व शक्तिवर्धक आहे. ही खीर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही देऊ शकतो Sapna Sawaji -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
आज नवरात्र म्हणून मी देवी करता आज गोड मखाना खीर बनवली HARSHA lAYBER -
ड्राय फ्रुट्स मखाना हेल्दी खिर (dry fruit makhana healthy kheer recipe in marathi)
#cookpadTurns4 #cookwithdryfriut# ड्राय फ्रुट्स मखाना खीर Anita Desai -
मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
#GA4#week 13मखाना हा किवर्ड घेऊन मी ही खीर केली आहे. मखाना खूप पौष्टिक असतात. हे उपवासाला चालतात Shama Mangale -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
प्रोटीन और कॅल्शियम ने भरपुर, मखाने / कमळ चे बी लो-फॅट दूधा बरोबर . एक क्रिमी आणि स्वादिष्ट खीर बनाते । जायफल पाउडर आणि केसर याला पारंपरिक रुप प्रदान करते.#रेसिपीबुक#Week3 #नैवेद्य रेसीपीज् #पोस्ट१#रेसिपीबुक#week3#नैवेद्य#झटपट Sneha Kolhe -
मखानीची खीर (makhana chi kheer recipe in marathi)
#GP मखानीची खीर मखाना हे एक पौष्टिक औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट,मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे.चेहरा तजेलदार होतो कारण यात व्हिटॅमीन 3 मुबलक असते.'आँर्गेनिक फूड' आहे. नेहमीच्या खीर पेक्षा ही खीर फार स्वादिष्ट होते.... Hinal Patil -
ड्रायफ्रूट साबुदाणा खीर (Dry fruit sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15. साबुदाणा खीर अत्यंत पौष्टिक आहे. त्यात मिल्क पावडर व ड्रायफ्रुट्स टाकून त्याचा पौष्टिक पणा आणखीन वाढवला. उपवासाचे दिवशी साबुदाणा खीर व त्यासोबत एखादा थालीपीठ खाल्ल्यास पोटभरीस होते. ड्रायफ्रूट साबुदाणा खीर लहान व मोठे सर्वजण आवडीने खातात. अशा रीतीने आपण महाशिवरात्रीचा उपवास करूयात. पटकन होणारी व सोपी रेसिपी आहे... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
#आषाढी नैवेद्य - मखाना खीर
मखाना शरिरासाठी चांगला असतो शिवाय लवकर ही बनतो ,तुपात तळून किं Abhishek Ashok Shingewar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #week-13makana- हिवाळ्यात ही खीर खूप पौष्टिक रूचकर हेल्दी आहे. सहज ,सोपी,पटकण होणारी. Shital Patil -
गव्हाची खीर (WHEAT KHEER RECIPE IN MARATHI)
सर्व प्रथम गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! झटपट तयार होणारी आणि गूळ व गव्हाची भरड ने बनवलेली ही खीर पौष्टिक आहे. मी आज ही गव्हाची खीर नैवेद्य साठी बनवली. #रेसिपीबुक #नैवेद्य #week3 Madhura Shinde -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तांदुळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
काल माझ्या मुलाचा वाढदिवस आणि त्याच बरोबर या दिवशी सासऱ्यांचे श्राद्ध पण असते त्यामुळे सकाळी श्राद्धाचा स्वयंपाक व संध्याकाळी मुलाचा वाढदिवस असो दरवर्षी सुरू असते म्हणून म्हणून मी खीर बनवलेली होती तुम्ही पण हे खीर बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खायला ये खूप चविष्ट अशीही खीर आहे Maya Bawane Damai -
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#GA4#week13#मखाणाअतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही शाही खीर बरेच दिवस केली नव्हती .कूकपड चे पुन्हा एकदा आभार आज कुकिंग उत्साहाने करायला भाग पडल्याबद्दल व थंडीची चाहुल लागलीय त्याला उत्तम डिश करते आहे.खूप सोपी व टेस्टी. Charusheela Prabhu -
मखाना शाबुदाना मिक्स खीर (makhana sabudana mix kheer recipe in marathi)
#nrr#मखाना शाबूदाणा मिक्स खीर नवरात्र जागर आणि जल्लोष आपण उत्साहाने साजरा करत आहोत. दिवस तिसरा म्हणजे तिसरी माळ या दिवशी दुर्गा माता चे नऊ रूपा पैकी मा चंद्रघंटा या रूपाची पूजा होते. तसेच आजचा रंग राखाडी. म्हणून मी साबुदाण्याच्या खीर मध्ये मखाना चा उपयोग केला. तसेच दिवसाचे कीवर्ड हे साबुदाणा किंवा मखाना होता. मखाना मला खूप आवडतात म्हणून मी साबुदाणा खीरमध्ये मखाना वापरू मी मिक्स खीर बनवली.स्नेहा अमित शर्मा
-
दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)
#tri दलिया खीर ही अत्यंत हेल्दी व टेस्टी लागते यात गुळातून बी कॉम्प्लेक्स दुधातून कॅल्शिअम व गव्हात भरपूर प्रमाणात ग्लूटीन असते त्यामुळे ही खीर खूपच हेल्दी आहे. ड्रायफ्रूट्स वेलची पावडर ,जायफळ व नारळामुळे चविष्ट खीर तयार होते. लहान व मोठ्यांना ही खीर खूप आवडते..... पाहुयात कशी करायच ती .... Mangal Shah -
मखान्याची खीर (makhana kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी खीर पुरी आपल्या सगळ्यांच घरी आवडीने केली जाते व खाल्ली ही जाते तशीच आज मी पौष्टीक व उपवासाला सुद्धा खाल्ली जाणारी खीरीची रेसिपी कशी बनवायची ते सांगते Chhaya Paradhi -
-
पौष्टिक मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपीतिसरा घटक मखाना- मखाना सुपर फूड आहे. मखाना मध्ये उत्कृष्ट पोषण मुल्ये आहेत. Antioxidants ,कॅल्शियम व प्रोटिन रीच असल्याने weight management मध्ये खूप फायदेशीर आहेत. मुलांसाठी अतिशय पौष्टिक मखाना लाडू आहेत.सुकामेवा चा वापर करून अजून पौष्टिकता वाढवता येते. Rashmi Joshi -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
गव्हाची खीर (gavhyachi kheer recipe in marathi)
#gur गव्हाची खीर आमच्याकडे गौरी च्या नैवेधासाठी करावी लागते. Shobha Deshmukh -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#गव्हाची_खिरहि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
टिप्पण्या (8)