स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#BRR
ब्रेकफास्ट रेसिपी
मक्याच्या दाण्यांचे हेल्दी उपीट.
पोटभरीचा असा हा नाष्टा आहे.

स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)

#BRR
ब्रेकफास्ट रेसिपी
मक्याच्या दाण्यांचे हेल्दी उपीट.
पोटभरीचा असा हा नाष्टा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 2 कपस्वीटकॉर्न चे दाणे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1काकडी
  5. थोडी कोथिंबीर
  6. 2-3हिरव्या मिरच्या
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20-25मिनिटे
  1. 1

    स्वीट कॉर्न चे दाणे काढून पाच मिनिटे पाण्यात उकडून घेणे. कच्चे घेतले तरीही चालतील. मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणे. कांदा, टोमॅटो,काकडी, कोथिंबीर बारीक चिरून घेणे.

  2. 2

    कढईत तेल घालून तापवून घेणे. त्यात जीरे,मोहरी,हिंग घालून फोडणी करावी. हिरव्या मिरचीचे तुकडे व कांदा घालून लालसर परतून घेणे.

  3. 3

    वाटलेले मक्याचे दाणे, चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. झाकून ठेवून वाफ आणून घेणे. गॅस बंद करावा.

  4. 4

    वरून चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. मक्याचे उपीट तयार.

  5. 5

    खायला देताना,उपीट त्यावर चिरलेली काकडी व टोमॅटो घालून द्यावे. गाजराचे तुकडे ही तुम्ही घालू शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes