चोकलेट विथ बिस्कीट स्टफ मोदक (Chocolate Biscuit Modak Recipe In Marathi)

#GSR
नेहमीच्या चोकलेट मोदका पेक्षा वेगळे , बिस्किटाचे सारण भरून केलेले हे मोदक एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारे. लहान मुलांना नक्की आवडणार

कुकिंग सूचना
- 1
प्रथम डबल बॉयलर पद्धतीने डार्क चॉकलेट वितळून घ्यावे. व थोडे थंड होऊ द्यावे. घट्टसर गोळा हवा.(गोळा होत नसेल तर २-३ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावे)
- 2
बिस्किटे व साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावी. व चाळून घ्यावी. दूध घालून गोळा करून घ्यावा(अगदीं २ टी स्पून दूध लागत)
- 3
आता चोकलेटचा गोळा करून त्याची चपटी पारी करून त्यात बिस्किटाचा छोटा गोळा घालुन छान गोळा करून घ्यावा. आता हा गोळा मोदक साच्यात घालून मोदक तयार करून घ्यावा. असेच सर्व मोदक तयार करावे. मोदक तयार झाल्यावर थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवावे म्हणजे चोकलेट छान सेट होईल. झाले तयार चोकलेट विथ स्टफ बिस्कीट मोदक तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या