झटपट रोज मोदक (Instant Rose Modak Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण एक बाऊल मध्ये डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर, आणि रोज सिरप हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे मग त्यात रोज पेटल्स क्रश करून टाकावे व हे मिश्रण मोदक साच्यामध्ये भरून मोदक तयार करून घ्यावे.
- 2
आपले झटपट रोज मोदक तयार आहेत एक प्लेट मध्ये काढून वरून रोज पेटल्स घालून सर्व्ह करावे.
- 3
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
टीप.... उकडीचे मोदक तयार करताना पीठ चांगले मळून घ्यावे म्हणजे मोदक तुटतं नाहीत..कुठल्याही पदार्थ तयार करताना त्यात रंग वापरू नये...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोझ पायनॅपल कोकोनट रोल (rose pineaaple coconut roll recipe in marathi)
#gur#रोझ पायनॅपल कोकोनट रोल. कालपासून आपल्या गणपती बाप्पा चा फेस्टिवल सुरू झाला आहे. आता दहा दिवस आपल्या घरी गणपतीची आरती पुजा होणार, आणि आपल्या बाप्पासाठी आपण रोज काही ना काही नवनवीन नेवेद्य बनवतो. आजची आधुनिक पिढी ची छोटी मुले पारंपारिक पद्धती चे नेवेद्य लवकर खात नाही. तेच पारंपारिक पदार्थ आपण काही इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव करून बनवल्यास छोटी मुलं झटपट पदार्थ कडे आकर्षित होतात , व ते आवडीने खातात. त्यासाठी आपल्या बालगोपाळांना आवडेल असे खोबरा किसाचे रोल मी बनवत आहे. हे रोल वेगवेगळ्या नावाने , वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कुठल्याही मिठाईच्या दुकानात इझी अवेलेबल होतात. भारतात सर्वत्र खोबऱ्याचे लाडू व बर्फी फेमस आहे. तर मी लाडू व बर्फी न बनवता रोल बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
रोज फ्लेवर शिकरण (Rose Flavour Shikran Recipe In Marathi)
दिप्ती ताई यांच्या रेसिपी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनविलेले आहे झटपट होणारी हेल्दी आणि टेस्टी उपास रेसिपी.. Rajashree Yele -
रोज मिल्क शेक (Rose milk shake recipe in marathi)
#SFRपटकन होणारा HEALTHY मिल्कशेक Charusheela Prabhu -
-
रोज चिया सरबत (rose chia sharbat recipe in marathi)
#tmr ऑक्टोबर हिट खूप प्रमाणात जाणवता आहे मग झटपट तयार होणारा रोज चिया सरबत बनवला आहे 🌹🍹🍹.... Rajashree Yele -
-
-
-
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
-
-
कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊 Shweta Amle -
रोज फ्लेवर शेवई खीर (rose flavour seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरु पौर्णिमा स्पेशल#रोज फ्लेवर शेवई खीर Rupali Atre - deshpande -
रोज टी (गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा) (rose tea recipe in marathi)
#nrr नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास करतात त्यात चहा ची आठवण येते म्हणून आज मी तुम्हाला आवडेल असे मस्त चहा बनवला आहे 🌹☕😋😋👍🙏 Rajashree Yele -
गुलाब मोदक (rose modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 ह्या आठवड्यातील थीम होती 2 प्रकारचे मोदक नेहमी करते ते काल केले होते..माझ्याकडे 11 दिवस गणपती असतो म्हणून आज नैवेद्य साठी मी हे मोदक केले.. Mansi Patwari -
ड्रैगन फ्रुट मोदक (Dragon Fruit Modak Recipe In Marathi)
#ATW2#Thechefstory#ड्रैगन फ्रुट आपल्या शरीराला उपयुक्त अस फळ आहे , त्यात भरपुर प्रमाणात फायबर , कॅल्शियम पोटॅशियम , आयर्न, विटामीन B, असल्यामुळे त्वचेची सुंदरता वाढते तसेच बध्दकोष्टता नाहिशी होते , आणि वजन कमी होण्यास मदत होते, चला तर मग बघु या याची रेसिपी। Anita Desai -
-
गव्हाच्या पीठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज Sumedha Joshi -
-
-
रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकगणपती बाप्पा घरी आले की त्यांच्या साठी काय काय नैवेद्य करायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारे करायचा याची एक मजा असते. बाप्पासाठी आपण विविध प्रकारचे नैवेद्य करतो, पण बाप्पाचा आवडता मोदक. मोदकांमध्ये ही बरेच प्रकार आहेत त्यातल्या हा एक प्रकार रोझ मोदक. नक्की करून पहा तुमच्या बापाला सुद्धा आवडेल. सोप्या पद्धतीने होणारे आणि कधीही करू शकतो असे हे मोदक आहेत. Jyoti Gawankar -
कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)
#gur#modakमोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
-
इन्सटन्ट कोकोनट पिस्ता मोदक (coconut pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायला मला खूप आवडते. माझ्या कडे गणपती असतो आणि कधी जर खूप गडबड झाली कि मी हे कोकोनट पिस्ता मोदक करते . १० मिनिटात त्यात होतात आणि चवी ला पण अप्रतिम . Monal Bhoyar -
डबल लेयर रोज कलाकंद 🌹🌹 (rose kalakand recipe in marathi)
#दूधरोज कलाकंद साठी मी कोणत्याही कलर चा वापर केलेला नाही फक्त रोज सिरप मूळ त्याला इतका सुंदर कलर आलेला आहे. रक्षाबंधन आणि आपली दूध थीम यासाठी मी ही रेसिपी आपल्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
मिल्क मसाला मोदक (milk masala modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी||बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया|||| रे चरणी ठेवितो माथा|||| बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे||आले आले गणपती बाप्पा घरी आले.मग काय आमची लगबग सुरू झाली बाप्पा च्या आवडीचा प्रसाद बनवण्यासाठी.आपण उकडीचे, तळणीचे मोदक बनवतोच पण त्याच बरोबर बाप्पा साठी काहीतरी नवीन आणि वेगळे असा प्रसाद बनवण्याचा विचार केला, म्हणून मग अशाप्रकारे मोदक करून बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले. बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारे असे हे मोदक. Jyoti Gawankar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16482786
टिप्पण्या (5)