तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)

Hema Wane @hemawane_5557
आज अनंतचतुर्दशी म्हणून बाप्पासाठी नैवेद्य केला.
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
आज अनंतचतुर्दशी म्हणून बाप्पासाठी नैवेद्य केला.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ व रवा एकत्र करून त्यामधे मीठ घाला व नंतर तेलाचे मोहन कडकडीत गरम करून घालावे नी चोरून घ्यावे नंतर त्यात हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या साधारण पाव कप नि 1 टेबलस्पून पाणी पुरे होते.पीठ झाकून ठेवावे.
- 2
आता मोदकाचे सारण करण्यासाठी कढईत नारळाचा चव,गुळ बारीक केलेला घाला नी 1टेबलस्पून तुप घालून मध्यम गॅसवर मिश्रण ढवळत रहा गुळ 10 मिनीटात वितळेल पुरण कोरडे झाले की गॅस बंद करा.
- 3
पीठ परत थोडे मला नी पुरीसाठी करतो तसे छोटे छोटे गोळे करा नी पुरी लाटून मोदक करून घ्या.
- 4
तेल तापत ठेवा तापले की मोदक मध्यम आचेवर ब्राऊन होईस्तोवर तळून घ्या.
- 5
तळणीचे मोदक नैवेद्यासाठी तयार आहेत.नैवेद्य दाखवा नी खा बर.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- काॅलीफ्लाॅवर रस्सा (Cauliflower Rassa Recipe In Marathi)
- फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
- शाही तुकडा विथ शेवया कस्टर्ड (Shahi Tukda With Seviyan Custard Recipe In Marathi)
- मऊ लूसलुशीत ओल्या नारळाचे मोदक (Naralache Modak Recipe In Marathi)
- हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज (Healthy Sprouts And Veggie Tacos Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16492136















टिप्पण्या