तुरीच्या डाळीची आमटी (Turichya Dalichi Amti Recipe In Marathi)

#ATW3
#Thechefstory
प्रत्येक घराघरात बनणारी साधी सोपी डाळीची आमटी याशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे
तुरीच्या डाळीची आमटी (Turichya Dalichi Amti Recipe In Marathi)
#ATW3
#Thechefstory
प्रत्येक घराघरात बनणारी साधी सोपी डाळीची आमटी याशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे
कुकिंग सूचना
- 1
तुरीच्या डाळीमध्ये एक हिरवी मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून कुकरला तीन शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्या आणि ही डाळ रवीने किंवा चमच्याने चांगली घोटून घ्या
- 2
एक पातेलं तापत ठेवा त्यामध्ये तेल घाला जीरे मोहरी कढीपत्ता, हिंग हळद याची खमंग फोडणी करा, लसूण आणि खोबरं मिक्सरला वाटून या फोडणीत घाला यातच लाल तिखट घाला
- 3
आता ही घोटलेली डाळ या फोडणीत ओ ता एक ग्लास पाणी घाला यामध्ये चिंच गूळ गोडा मसाला चवीप्रमाणे मीठ घाला आमटीला उकळी येऊ द्या वरून कोथिंबीर घाला
- 4
डाळीच्या आमटीला उकळी आल्यानंतर भाताबरोबर चपाती भाकरी बरोबर सर्व्ह करा
- 5
प्रत्येक घराघरात बनणारी साधी सोपी डाळीची आमटी तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मटार पनीर भाजी (Matar Paneer Bhaji Recipe In Marathi)
- पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)
- चिकन करी कोल्हापुरी तांबडा रस्सा (Chicken Curry Kolhapuri Tambada Rassa Recipe In Marathi)
- कस्टर्ड फ्रूट सॅलेड (Custard Fruit Salad Recipe In Marathi)
- इटालियन फुस्की (इटालियन शेवपुरी) (Italian Fuski Recipe In Marathi)
- भंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी (Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe In Marathi)
- चिकन करी कोल्हापुरी तांबडा रस्सा (Chicken Curry Kolhapuri Tambada Rassa Recipe In Marathi)
- टोस्ट सँडविच (Toast sandwich Recipe In Marathi)
- इटालियन फुस्की (इटालियन शेवपुरी) (Italian Fuski Recipe In Marathi)

टिप्पण्या