चिकन करी कोल्हापुरी तांबडा रस्सा (Chicken Curry Kolhapuri Tambada Rassa Recipe In Marathi)

चिकन करी कोल्हापुरी तांबडा रस्सा (Chicken Curry Kolhapuri Tambada Rassa Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन स्वच्छ करून घ्या
- 2
एक कांदा चिरा, पातेल्यात तेल तापत ठेवा जिर्याची फोडणी करा यामध्ये एक कांदा परतून घ्या चिकन घाला हळद आणि मीठ घालून चिकन शिजवून घ्या
- 3
सर्व गरम मसाला तव्यामध्ये गरम करून घ्या, आणि मिक्सरला वाटून घ्या
- 4
कांदा लांब चिरून कढईमध्ये भाजून घ्या कांदा भाजल्यानंतर खोबरे भाजून घ्या सुख आणि ओलं खोबरं दोन्ही पण भाजून घ्या
- 5
आता सर्व गरम मसाले कांदा खोबरं आणि टोमॅटो मिक्सरला वाटून घ्या
- 6
परत एका पातेल्यात थोडंसं तेल घाला प्रथम आलं लसूण पेस्ट घाला आणि मिक्सरमध्ये वाटलेला मसाला तेलात भाजून घ्या
- 7
यामध्ये कांदा लसूण चटणी परतून घ्या
- 8
तुम्हाला ज्याप्रमाणे करी पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घाला
- 9
शिजवून घेतलेल्या चिकन यामध्ये घाला
- 10
आमटीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा
- 11
चिकन करी चपाती किंवा भाकरीबरोबर खायला द्या
- 12
तयार आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा
- 13
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कोल्हापूरी तांबडा रस्सा (kolhapuri tambda rassa recipe in marathi)
रविवार विशेष किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आमच्या घरी झणझणीत तांबडा रस्सा चिकन किंवा मटणणाचा... त्याशिवाय पाहुणचार पुरा होत नाही...आज मी चिकन चा तांबडा रस्सा बनवणार आहे... Smita Kiran Patil -
इंडियन चिकन करी (Indian Chicken Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryइंडियन करी रेसिपीज चॅलेंजचिकन करी Mamta Bhandakkar -
चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)
week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे. Varsha S M -
चिकन पांढरा रस्सा (Chicken Pandhra Rassa Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#कोल्हापूर म्हटले की तांबडा रस्सा नी पांढरा रस्सा आठवतो .बहुतेक मटणाचा करतात पण चिकनचा ही छान लागतो. Hema Wane -
-
-
सोया चंक्स करी (Soya Chunks Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडीयनकरीरेसिपी Sumedha Joshi -
-
-
"पांढरा रस्सा आणि चिकन सुके (कोल्हापुरी)" Pandhra rassa ani chicken sukhe recipe in marathi)
#KS2: महारष्ट्र आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर येथील प्रसिध्द असा पांढरा रस्सा सोबत सुक चिकन अगदी फार मस्त जेवण. Varsha S M -
-
-
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim -
-
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
स्टफ्ड मोमोज करी (Stuff Momos Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryहेल्दी आणि चविष्ट अशी हि स्टफ्ड रागी मोमोज करी रेसिपी नक्की करून पहा... Shital Muranjan -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कोकणी चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#KS1#कोकण#post.2कोकणावर निसर्गाची जितकी किमया आहे तितकाच आत्मीयतेने भरलेला कोकणी माणसाचा स्वभाव देखील...कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन.. नयनरम्य निसर्ग, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, टुमदार मंदिरे असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. इतकेच नाही, तर खवय्यांसाठी रसानंद देणाऱ्या पाककृती.. कोकणात झणझणीत, चमचमीत पदार्थावर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे.नारळाचा सढळ वापर, कोथिंबीर लसूण लावलेले वाटण. मसाल्याचा वापर मात्र जेमतेमच. मसाला वापर कमी असला तरी पदार्थ खूपच रुचकर होतात, ही कोकणी पदार्थांची खासियत... चला तर मग आज आपण देखील असाच एक पदार्थ पाहू... *कोकणी चिकन रस्सा*..चिकन जरी मी नेहमी करत असले तरी कोकणी पध्दतीने केलेले हे चिकन अप्रतिम झालेले आहे. कोकणी चिकन करताना ओल्या नारळाच्या वापर केला जातो... पण माझ्या कडे ओले खोबरे नसल्याने मी इथे खोबराकिस चा वापर केला आहे... चवीमध्ये थोडा फरक पडतो... पण तरीही अप्रतिम होते.. तेव्हा नक्की ट्राय करा ...*कोकणी चिकन रस्सा*.. 💃💕 Vasudha Gudhe -
बेसन गट्टा करी (Besan Gatte Curry Recipe In Marathi)
#ATW3#Thechefstory#curry special recipe#cookpad marathi. Com Sushma Sachin Sharma -
-
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सामराठवाडा झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध.. आणि तो झणझणीत काळा मसाला....खाल्ल्याशिवाय खरंच चव नाही कळणार....तर्री.....दार रस्सा.... आज मीही तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा......बघूया... Namita Patil -
सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा... Vandana Shelar -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझिन#चिकन_ग्रेव्ही....👉आज मी तुमच्याबरोबर गावरान चिकन रस्सा रेसिपी सामायिक करीत आहे,😋 ज्याला देसी चिकन ग्रेव्ही म्हणूनही ओळखले जाते. गावरान चिकन सामान्य फार्मा पोल्ट्री चिकनपेक्षा अधिक चांगला आहे त्याला मुळीच्या चिकनच्या चवपेक्षा जास्त चांगली चव आहे. 😋🤗 गावरान चिकनमध्ये उच्च प्रथिनेयुक्त सामग्री आपल्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक उर्जा देत असते. हिवाळ्यामध्ये देसी चिकनसह उबदार सूपचा स्वादही आरोग्यासाठी खूप फायदेशीर 👉आहे😋 आणि आपल्याला खोकला किंवा सर्दी झाल्यास देखील दिली जाऊ शकते, या गावरान चिकन रेसिपीमध्ये वापरलेला मसाला ही अस्सल महाराष्ट्रीयन शैलीची सरस रेसिपी आहे.👌👍 आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला आवडतील. हा गॅवरन चिकन रासा हा महाराष्ट्रीय पाककृतीच्या स्वाक्षरी व्यंजनांपैकी एक आहे.हे बहुधा देसी / गावठी चिकनने बनविलेले असते, परंतु आपण हे ब्रॉयलर कोंबडीसह देखील बनवू शकता. भाकरी, पोळी किंवा भाता बरोबर गावरान चिकन रसाची चव छान आहे. तुम्ही ही पाककृती आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच बनवून बघा आणि आपल्या कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर ढाब्यांचा स्वाद नक्की घ्या😳. आता या रविवारला, आपण गावरान चिकन रस्सा रेसिपी तयार करण्याचे ठरविलेले असेलच ना तर नक्कीच आपल्या कुटूंबाला आवडेल. चला तर मग पाहूयात रेसिपी👉. Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
टिप्पण्या