कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#PRR

#PRR

पुढे वाचा

बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#PRR

#PRR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  • 5बटाटे
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 4हिरव्या मिरच्या
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1 टीस्पूनमीठ चवीप्रमाणे
  • 1/4लिंबू
  • 4 टेबलस्पूनतेल
  • 8कढीपत्ता पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे 5 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये उकडून घ्यावे. त्यानंतर बाकीचे साहित्याची तयारी करावी. बटाटे उकडून गार झाल्यावर त्याच्या छोट्या छोट्या फोडी कराव्या.

    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर कढई ठेवावी आणि त्यामध्ये तेल घालून ते गरम करून घ्यावे. आता तेलामध्ये मोहरी- जीरे ची फोडणी द्यावी. त्यानंतर कढीपत्ता मिरची घालावी. आता हिंग, हळद घालून थोडे परतावून घावे आणि लगेचच बटाट्याच्या फोडी घालाव्यात आणि चांगले परतून घ्यावे.

    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर मीठ, साखर आणि लिंबू मिळून घालावे आणि थोडे परतून घ्यावे. आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली त्यावर तुम्ही कोथिंबीर घालावी.

    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटाटा भाजी (सात्विक भाजी) (Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
24 सप्टेंबर 2022 09:25 रोजी
Thane

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
29 सप्टेंबर 2022 07:08
@Sujata_Kulkarni Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Potato सात्विक भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  2. हिरव्या वांग्याची भाजी (Hirvya Vangyachi Bhaji Recipe In Marathi
  3. इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)
  4. भोकाचे वडे
  5. झणझणीत मालवणी प्रान्स ग्रेव्ही (Malvani Prawns Gravy Recipe In Marathi)
  1. अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
  2. रवा डोसा (Rava Dosa Recipe In Marathi)
  3. बीन्स भाजी (Beans Bhaji Recipe In Marathi)
  4. झणझणीत लाल मिरचीचा ठेचा (Lal Mirchicha Thecha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16523963
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close