कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

पुढे वाचा

रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15मिनिटे
2वाट्या
  • 1मोठे रताळे
  • 1 कपदुथ
  • 2 टेबलस्पूनसाखर
  • 1/4 कपड्राय फ्रुट काप (काजू,बदाम, पिस्ते), मनुके
  • २ टीस्पून साजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    प्रथम रताळ अर्धवट उकडून घ्यावे.(पुर्ण उकडू देऊ नये, नाहीतर किसता येणार नाही, लगदा होईल). नंतर रताळ किसून घ्यावे. ड्राय फ्रुट चे
    काप करून घ्यावे

    रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका नॉनस्टिक पॅनमध्ये २ टी स्पून तूप घालावे. कीस घालवा व किस तुपावर छान परतून घ्यावा. साखर घालून परत परतून घ्यावे व दूध घालून मध्यम आचेवर सतत ढवळत छान मिसळून एक उकळी आली की ड्राय फ्रुट घालावे.

    रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    झाली झटपट खीर तयार. गरम गरम सर्व्ह करावी.

    रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
26 सप्टेंबर 2022 16:31 रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रताळे खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बीन्स् भाजी (Beans Bhaji Recipe In Marathi)
  2. पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  3. मेथीची सुक्की भाजी (Methichi Suki Bhaji Recipe In Marathi)
  4. उपवासाच्या रताळ्याच्या घाऱ्या (Upvasachya Ratalyachya Gharya Recipe In Marathi)
  5. राजगिरा,केळाची स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)
  1. उपवासाच्या रताळ्याच्या घाऱ्या (Upvasachya Ratalyachya Gharya Recipe In Marathi)
  2. उपासाची रताळे बटाटा मिक्स भाजी (Upvasachi Ratale batata Mix Bhaji Recipe In Marathi)
  3. पनीर पराठा(Paneer Paratha Recipe In Marathi)
  4. बीटरूट चा पराठा (Beetroot paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16529066
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close