उपासाची रताळे बटाटा मिक्स भाजी (Upvasachi Ratale batata Mix Bhaji Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#कुकसनैप चैलेंज
#उपवास साठी

उपासाची रताळे बटाटा मिक्स भाजी (Upvasachi Ratale batata Mix Bhaji Recipe In Marathi)

#कुकसनैप चैलेंज
#उपवास साठी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनट
2 लोक
  1. 4बटाटे, 1 रताळी
  2. 3हिरवी मिर्च
  3. 4 टीस्पूनशेंगदाण्याचा कूट
  4. 1/2 टीस्पूनकिसलेला आलं
  5. मीठ
  6. 5-6करीपतता,
  7. थोड़ी कोथिंबीर,
  8. 1-2 चम्मचतूप
  9. 1 टीस्पून जीरे, मोहरी
  10. लाल मिर्च पाउडर
  11. लिंबाचा रस

कुकिंग सूचना

20 मिनट
  1. 1

    बटाटे व रताळे कुकरमध्ये शिजवून त्याची सालं काढावी व बारीक तुकडे करावे मग त्यामध्ये किसलेला आलं मीठ, करीपतता, कोथिंबीर,दाण्याचा कूट घालून ठेवावा

  2. 2

    कढई गॅसवर ठेउन ती गरम झाली की त्यामध्ये तूप घालावे व मग जीरे,1/2 टीस्पून मोहरी अणि लाल मिर्च पाउडर घालावे ते तडतडले की त्यामध्ये मिरच्या कापून घालाव्या

  3. 3

    मग बटाटे व रताळी घालावी छान परतावे एक मिनिटांनी गॅस बंद करावा व त्यावर लिंबाचा रस घालावा व कोथिंबीर घालावी व गरम गरम खायला द्यावे अतिशय टेस्टी व हेल्दी भाजी तयार होते।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes