ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#CHOOSETOCOOK
ओल्या नारळाची पाक वडी. पहिल्यांदाच केली. खुप छान झाली.
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK
ओल्या नारळाची पाक वडी. पहिल्यांदाच केली. खुप छान झाली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळाचे काप करून घेतले. मिक्सर च्या पाॅट मध्ये टाकून बारीक होईल एवढे फिरवून घेतले.
- 2
आता किस तयार झाला. गॅसवर कढई ठेवून थोडा परतुन घेतला.
- 3
दुसर्या शेगडीवर भांड ठेवुन साखर टाकून साखर भिजेल एवढ पाणी टाकल. पाक घट्ट येईल एवढा उकळला.
- 4
पाक तयार झाला. तो पाक किस असलेल्या कढईत घातला. घट्ट येई पर्यंत परतवला. एका थाळीला तेल लावल.
- 5
खोळा बनायला येईल एवढा परतला.
- 6
तयार मिश्रण तेल लावलेल्या थाळी मध्ये पसरवले.
- 7
वड्या पाडुन घेतल्या. थंड व्हायला ठेवल. थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल तरी चालेल. नंतर वड्या काढून घेतल्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16557091
























टिप्पण्या (4)