रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग एक कढई गॅसवर ठेवून गरम करून घ्या त्यात तूप घालून तूप गरम झाले की त्यात रवा व बेसन मध्यम आचेवर 15 मिनिटे खरपूस भाजून घ्या,भाजलेल लाडू चे मिश्रण ताटात काढून थंड करून घ्या मग त्यात पिठी साखर व वेलचीपूड घाला व सगळं छान हाताने मिसळून घ्या
- 2
मग लाडू हव्या त्या अकारात लाडू वळून घ्या,वरून सजावटीसाठी कोणताही ड्रायफ्रूट लावा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16572331








टिप्पण्या