मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हिरवे मूग रात्रभर भिजवून ठेवले नंतर एका कापून कापडात बांधून मोड येण्याची ठेवले.
- 2
नंतर मोड आलेले मूग कुकर मध्ये हळद,मीठ घालून वाफवून घेतले.
- 3
नंतर एका भांड्यात तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून त्यात कांदा लसूण जीरे पेस्ट घालून तिखट मीठ हळद धने पूड घालून परतून घेतले.
- 4
नंतर त्यात टमाटर घालून मवु होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात वाफवलेले मुग टाकून परतून उकळून घेतले.
- 5
नंतर त्यात सांबार घालून मिक्स करून मुगाची उसळ तयार झाल्यावर पोळी, लिंबू, कांदा सोबत डीश सर्व्ह केली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16614863
















टिप्पण्या