मटार पॅटिस (Matar Pattice Recipe In Marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
मटार पॅटिस (Matar Pattice Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम पोहे भिजवून पाणी काढून घ्या.बटाटा आणि मटार उकडून घ्या. उकडून घेतलेले मटार,बटाटा पूर्ण बारीक करा त्यात पोहे घाला.
- 2
मग त्यात धने जीरे पूड, मसाला,हळद,मीठ,कोथिंबीर, आमचूर पावडर,तीळ,मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा.
- 3
मग त्याचे आपल्या हवे तसे गोल करा आणि वर काजु लावा आणि गॅस वर तवा ठेवून त्यात थोडे तेल घाला आणि पॅटिस दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय करा आपले मटार पॅटिस तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16666784



टिप्पण्या