चवळी भात (Chavli Bhat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथमतांदूळ धुऊन घ्या,व पाणी निथरत ठेवा,चवळीच्या शेंगाचे दाणे काढुन. घ्या
- 2
पॅन मधे तेल घाला जिर,हिरवी, चिरलेला कांदा,मिरची,लंवग,मिरी घालुन फोडणी द्या,त्यामधे धुतलेले तांदूळ व दाणे घाला
- 3
तसेच गाजराचे तुकडे घालुन परतुन घ्या,नंतर गरम पाणी घाला व चवीनुसार मीठ घालुन झाकण लावुन मॅद ॲाचेवर शिजू द्या,तयार भात झाल्यावर १ चमचा साजूक घाला
- 4
गरम गरम चवळी भात कढी सोबत सह्र करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
- कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
- झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
- मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
- कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16705846













टिप्पण्या