मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम १/२पाव पांकोबी,१/२पाव फुलकोबी, १ मोठा बटाटा,बट्टात्याची साल काढून सर्व भाजी चिरून घ्या.नंतर सर्व कुकरला भाजी घ्या वर येईल इतके पाणी घालून शिजवून घ्या ४शिट्ट्या होऊ द्या शिजवून घ्या.
- 2
मिक्सरमध्ये वाटून घ्या, नंतर कढईत तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मोहरी हळद, लसूण पेस्ट, तिखट, चिरलेला टोमॅटो,हिरवे वाटाणे
घालून मस्त परतून घ्या.टोमॅटो बारीक झाले की भाज्यांचे मिश्रण घाला. १ टीस्पून मालवणी मसाला घालून,तिखट मीठ चवीनुसार घाला.बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.झाकण ठेवा.१०मिनिटांनी गॅस बंद करा.
पाव गरम करून सर्व्ह करा.मालवणी मसाला घालून पाव भाजी.चवीला खूप छान लागते.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16705896






टिप्पण्या