कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#PR... पार्टीसाठी वेगवेगळे प्रकार तयार करताना पकोडे हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ... पण मी आज केलेले आहे उडदाची डाळ, बटाटे आणि गाजर वापरून पकोडे... काहीतरी चेंज हवा असतो ना खा... हे पकोडे ही मस्त लागतात चटणी किंवा सॉस सोबत.. तेव्हा नक्की करून पहा..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30-40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपउडीद डाळ
  2. 1मोठा बटाटा
  3. 1गाजर
  4. 2-3हिरव्या मिरच्या
  5. कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. 1/2 टीस्पूनधणे जीरे पूड
  10. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    उडीद डाळ निवडून, स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि चार ते पाच तास भिजत घालावी. चार-पाच तासानंतर त्यातील पाणी काढून घ्यावे आणि आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकावी.

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बारीक करताना त्यात साधारण 1/4 कप पाणी टाकावे. जास्त पातळ होईल अशाप्रकारे पाणी टाकू नये. त्यानंतर छान बारीक झालेली डाळ एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक मोठा बटाटा घेऊन तो सोलून घ्यावा. आणि त्याचा किस करून घ्यावा. किस जाड करावा बारीक करू नये. हा किस पाण्यात ठेवावा. त्याचप्रमाणे गाजरही जाड किसून घ्यावे.

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा, कोथिंबीर, मिरची ही चिरून घ्यावे. अशाप्रकारे पकोड्यासाठी आवश्यक ते सर्व सामग्री तयार झालेली आहे. आता पाण्यात ठेवलेला बटाट्याचा कीस पिळून काढून घ्यावा आणि उडीद डाळ असलेल्या बाऊलमध्ये टाकावा.

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्याचबरोबर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, गाजराचा कीस टाकावा. सुके मसाले टाकावे आणि छान मिक्स करून घ्यावे.

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हे मिक्स करेपर्यंत एका बाजूला कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. तेल गरम झाले की वड्यांच्या तयार मिश्रणाचे पकोडे तेलात तळण्यासाठी टाकावे. यावेळी गॅस मध्यम आचेवर असावा.

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पकोडे गोल्डन ब्राऊन झाले की तेलातून काढून पेपर नॅपकिन किंवा टिशू पेपरवर ठेवावे.

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    अशाप्रकारे मस्त गरमागरम पकोडे पार्टी सारखी साठी एकदम झकास.. टोमॅटो केचप सॉस किंवा दह्याची चटणी इत्यादी सोबत एकदम मस्त लागतर... तेव्हा करून पहा..

    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    उडीद डाळ, बटाटे, गाजर पकोडे (Urid Dal Batata Gajar Pakode Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
23 डिसेंबर 2022 16:22 रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
28 डिसेंबर 2022 18:20
Tasty tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
  2. ढोकळा इडली (Dhokla Idli Recipe In Marathi)
  3. एग सॅन्डविच (Egg Sandwich Recipe In Marathi)
  4. अंड्याचे ऑम्लेट (Egg Omelette Recipe In Marathi)
  5. दह्यातली मिरची (Dahyatali Mirchi Recipe In Marathi)
  1. एग सॅन्डविच (Egg Sandwich Recipe In Marathi)
  2. अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
  3. मसाला पुरी रायता (Masala Puri Raita Recipe In Marathi)
  4. पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16708427
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close