एग सॅन्डविच (Egg Sandwich Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा पात, मुळ्याचा पाला, कोथिंबीर बारीक चिरून एका बाऊलमध्ये काढून त्यात तिखट मीठ, चाट मसाला मिक्स हर्ब्ज, काळ मीठ सर्व घालून मिश्रण तयार केले.
- 2
आता एका वाटीत थोडी कांद्याची पात घेऊन, त्यात अंड, मीठ, तिखट घालून फेटले. मग गॅसवर पॅन ठेवून त्यावर बीट केलेलं अंड घातले. त्यावर ब्रेड ची स्लाईस ठेवून थोडे प्रेस केले.
- 3
नंतर त्यावर पालेभाज्यांचे मिश्रण घालून चीज किसून घातले. व एकमेकांवर प्रेस करून पॅनमध्ये बटर वर दोन्ही बाजूंनी शेकून ़़घेतले.
- 4
एग सॅन्डविच तयार झाल्यावर पीसेस कट करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
एग टोमॅटो रींग (Egg Tomato Ring Recipe In Marathi)
#टी टाईम रेसिपीएक झटपट होणारी रेसिपी. Sumedha Joshi -
-
जैन बटर पावभाजी आणि बटर रोस्टेड ब्रेड (Jain Pav Bhaji Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#जैन#बटर#पावभाजी#ब्रेड Sampada Shrungarpure -
-
-
-
-
-
-
ब्रेड लाॅलीपाॅप सॅन्डविच (Bread Lollipop Sandwich Recipe In Mara
#KSकिड्स स्पेशल रेसिपीज.आपल्याकडे उकडलेले बटाटे ठेवलेले असले की झटपट आपल्याला ही रेसिपी करता येते.मुलांनाही रेसिपी खूप आवडेल. माझ्या मुलांना रेसिपी आवडली आहे. Sujata Gengaje -
व्हेजिटेबल सॅन्डविच (vegetable sandwich recipe in marathi)
#CDY मुल किती मोठे झाले तरी आईला ते लहानच असतात. म्हणून बालक दिनानिमित्त मुलीला जो पदार्थ आवडतो त्यातला एक म्हणजे हे व्हेज सॅंडविच. Deepali dake Kulkarni -
एग पॉकेट सँडविच.. (egg pocket recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच सँडविच खातो पण हे वेगळं असं एग पॉकेट सँडविच चवीला पण मस्त लागते आणि पोट ही भरते तसेच लहान मुलांसाठी हे फारच हेल्थी आहे.... Aparna Nilesh -
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#कोशिंबीर#कैरी#कांदा Sampada Shrungarpure -
-
कॅार्न चाट (Corn Chat Recipe In Marathi)
#PR कॅार्न चाट पार्टी मधे स्टार्टर म्हणुन खाउ शकताz Shobha Deshmukh -
ग्रील सॅन्डविच (grill sandwich recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_ग्रील"ग्रील सॅन्डविच" कीवर्ड ग्रील होता, आणि मला कोणत्याही परिस्थितीत यावेळेस सगळे पदार्थ पुर्ण करायचेच होते.. माझ्याकडे ग्रील करण्यासाठी तवा नाही आणि ओव्हनमध्ये कसे करायचे हे माहीत नव्हते.. घरात कोणीच नव्हते मुलगा आणि सुनबाई बाहेर गेले होते.. त्यामुळे जसे झाले तसे बनवले ओव्हनमध्ये ग्रीलच ऑप्शन होते ते चालू केले आणि बाकीचे तर माहित होते च.. लता धानापुने -
झटपट - ब्रेड पिझ्झा (Bread Pizza Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#ब्रेड#पिझ्झा Sampada Shrungarpure -
-
एग सँडविच (egg sandwich recipe in marathi)
#bfrउद्यापासून श्रावण सुरू होत आहे मग घरातील अंडी संपवायची होती म्हणून उकडून घेतली. ब्रेडच्या चार-पाच स्लाईस शिल्लक होत्या मग माझ्या मुलाने ही नवीन रेसिपी तयार केली आहे ब्रेड आणि अंडी अशा तऱ्हेने संपवून टाकले . खुपच रुचकर सॅंडविच तयार झाले Smita Kiran Patil -
-
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपी Sushma Sachin Sharma -
तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
#सॅन्डविचगाजर ,हिरवी चटणी ,काकडी ,मेयोनेज याचं काॅम्बीनेशन असलेले हे सॅन्डविच खूप झटपट तयार होते.लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
डाल शोरबा (Dal Shorba Recipe In Marathi)
#HV#विंटर स्पेशलहि तुर्कस्तानची रेसिपी आहे. तिथे सुप ला शोरबा म्हणतात. व ह्या तुरडाळी ला मॅजेमीक म्हणतात. हिवाळ्यात थंडीमुळे गरम सुप प्यायला छान वाटते. Sumedha Joshi -
पौष्टिक - चटपटीत - खस्ता - त्रिकोणी मठरी (Trikoni Mathri Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#मठरी#त्रिकोणी#चटपटीत#पौष्टिक#खस्ता#मेथी#पालक#कोथिंबीर#गाजर#बीट Sampada Shrungarpure -
एग रोल (Egg roll recipe in Marathi)
#worldeggchallengeएग रोल खुप पोष्टिक आणि चवीदार Mamta Bhandakkar -
शेवपुरी सॅन्डविच (SEV PURI SANDWICH RECIPE IN MARATHI)
#आई तिच्यासाठी केलेला नविन प्रयत्न आणि तोही तिला आवडला यातच माझा आनंद. Hema Vernekar -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16702662
टिप्पण्या