मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal @manishadubal
#LCM1
थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याची चहा शौकीनांची इच्छा असतेच. पण तो जर "मसाला चहा" असेल तर त्यांच्यासाठी पर्वणीच. 🥰
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1
थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याची चहा शौकीनांची इच्छा असतेच. पण तो जर "मसाला चहा" असेल तर त्यांच्यासाठी पर्वणीच. 🥰
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर दोन कप पाणी चहाच्या भांड्यात घेऊन त्यात आले खीस, दालचिनी पावडर, वेलची पावडर, चहापावडर घालून उखळण्यास ठेवावे. त्यानंतर 2-3 मिनिटांनी साखर घालावी.
- 2
चहा चांगला उखळल्यानंतर त्यात दूध घालावे. दूध घातल्यावर चहा छान उखळू द्यावा. जास्त स्ट्रॉंग चहा हवा असेल तर जास्त उकळून दयावा.
- 3
तयार चहा गाळणीने कपात गाळून घ्यावा व गरमागरम चहाचा आस्वाद घ्या 🥰
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16713516

टिप्पण्या