मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

@shitals_delicacies
#LCM1
हिची recp cooksnap keliy खूप छान झाला चहा

मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

@shitals_delicacies
#LCM1
हिची recp cooksnap keliy खूप छान झाला चहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
1 सर्विंग
  1. 1/2 कपपाणी, अर्धा कप दूध
  2. 1 चमचां चहा पावडर
  3. 2 चमचेसाखर
  4. 1 छोटाआल्याचा तुकडा ठेचून घेतलेला
  5. 1वेलची
  6. 1/2 चमचागवती चहा सुकलेली पावडर

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    प्रथम गॅसवर पाणी ठेवून त्यामध्ये साखर चहा पावडर आलं वेलची व गवती चहाची पूड घालून उकळत ठेवलं

  2. 2

    एकीकडे दूध तापत ठेवलं चहा छान उकळला की त्यामध्ये दूध घातलं दूध घातल्यावरही मंद गॅसवर तो उकळत ठेवला

  3. 3

    छान उकळला व घट्ट झाल्यावर गॅस बंद केला व तो गाळून घेतला अतिशय सुंदर व टेस्टी असा मसाला चहा रेडी झाला खूप छान झाला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes