पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal @manishadubal
#LCM1
झटपट, सर्वांना आवडेल अशी अतिशय सोपी रेसिपी म्हणजे " पनीर बुर्जी " 😋
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe Recipe In Marathi)
#LCM1
झटपट, सर्वांना आवडेल अशी अतिशय सोपी रेसिपी म्हणजे " पनीर बुर्जी " 😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदे, टोमॅटो, मिरची बारीक चिरून घ्यावी. पनीर कुस्करून घ्यावे. वाटाणे वाफवून घ्यावे.
- 2
गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा व टोमॅटो मऊ परतून झाला की, बेसन परतावे. हळद, गरम मसाला पावडर घालावी. त्यानंतर साखर घालून त्यावर पनीर परतावे.
- 3
पनीर परतून झाले की, त्यात वाफवलेले वाटाणे, कोथिंबीर घालावी. कपभर पाणी घालून एक वाफ आणावी. तयार "पनीर बुर्जी" रोटी, चपाती बरोबर सर्व्ह करावी.
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
- एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)
- पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
- कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16722453













टिप्पण्या (2)