कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#PR #party #new year celebration... Without oven.. without egg..

#PR #party #new year celebration... Without oven.. without egg..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

4+1 तास
  1. 1 कपसंत्र्याचा रस
  2. 2 टेबलस्पूनकाजूचे काप
  3. 2 टेबलस्पूनबदामाचे काप
  4. 2 टेबलस्पूनकाळ्या मनुका
  5. 2 टेबलस्पूनकिसमिस
  6. 2 टेबलस्पूनचेरी
  7. 2 टेबलस्पूनजर्दाळू चे काप
  8. 2 टेबलस्पूनटू टी फ्रू टी
  9. 1 टेबलस्पूनखरबूज बिया
  10. 1 कपमैदा
  11. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  12. 1 कपब्राऊन शुगर
  13. 4 टेबलस्पूनतेल
  14. 1.5 टीस्पूनबेकिंग पावडर
  15. .5 टीस्पूनबेकिंग सोडा
  16. चिमुटभरमीठ
  17. .25 कपदूध
  18. .5 टीस्पूनदालचिनी पूड
  19. .25 टीस्पूनजायफळ पूड
  20. .25 टीस्पूनवेलची पूड
  21. .5 टीस्पूनसुंठ पावडर
  22. .5 टीस्पूनorange इसेन्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

4+1 तास
  1. 1

    सुरुवातीला एका बाउल मध्ये काजू, बदाम, चेरी, काळ्या मनुका, किसमिस घ्यावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यामध्येच खरबूज बिया, जर्दाळू चे काप टाकून ते मिक्स करून घ्यावे. आता त्यात संत्र्याचा रस घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करावे. आणि झाकण ठेवून, 3-4 तास बाजूला ठेवावे. म्हणजे सर्व छान भिजून जातात संत्र्याच्या रसात.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता सर्व कोरड्या सामग्री कडे वळू. त्या आधी, आपण कुकर प्रि हिट करण्याकरता गॅसवर ठेवून, त्याची रिंग आणि शिट्टी काढून घ्यावी. त्याचप्रमाणे के क मोल्डला आतून तेल लावून त्यावर मैदा भुरभुर ून घ्यावा म्हणजे के क त्यामध्ये तयार करता येईल. आता एका बाऊलमध्ये चाळणी ठेवून त्यात मैदा,कोको पावडर, सुंठ, दालचिनी पूड जायफळ पुड टाकून चाळून घ्यावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात ब्राऊन शुगर आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. त्याचप्रमाणे टूटीफ्रूटी सुद्धा टाकून घ्यावी. आता त्यात तेल टाकावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    इसेन्स टाकून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे. आता हे सर्व कोरडे मिश्रण संत्राच्या रसामध्ये भिजवलेल्या मिश्रणात टाकावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    दूध टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. त्याची रिबन कन्सिस्टन्सी असावी. नंतर त्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकावे. ऍक्टिव्हेट होण्याकरता वरून थोडेसे दूध टाकावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता हे तयार मिश्रण एकाच डायरेक्शनने हलक्या हाताने फेटून घ्यावे. केकच्या मोल्डमध्ये केकचे तयार मिश्रण ओतावे. आणि थोडेसे टॅप करून घ्यावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    वरून आपल्या आवडीनुसार काजू बदामाच्या कापाणे सजवून घ्यावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता हे केक मोल्ड प्री हिट केल्या गेलेल्या कुकरमध्ये ठेवावा. वरून झाकण लावावे.आणि 35 ते 40 मिनिट कमी ते मध्यम आचेवर बेक करावे.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    तीस मिनिटांनी एकदा टूथ पीक टाकून केक झाल्याची खात्री करून घ्यावी. टूथपिक कोरडी निघाली तर के क झाली असे समजावे. अन्यथा पुन्हा चार-पाच मिनिट शिजवावे. त्यानंतर गॅस बंद करून केकचा मोल्ड बाहेर काढून थंड करावा थंड झाल्यावर कडेने चाकूने, केक मोकळा करून तो प्लेट मध्ये उलटून घ्यावा.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    नंतर तो सरळ करावा आपला चविष्ट बिना अंड्याचा केक तयार आहे. छान स्पंज येतो त्याला.

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बिना अंड्याचा चविष्ट केक.. Happy New Year...

    एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
31 डिसेंबर 2022 18:28 रोजी
Nagpur

टिप्पण्या (4)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
02 जानेवारी 2023 09:26
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 7th for cherry

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
  2. पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
  3. रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)
  4. कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
  5. "पौष्टिक ऑईल फ्री ब्रॉकली पनीर टिक्की" (Healthy Broccoli Paneer Tikki Recipe In Marathi)
  1. सिझलर ब्राऊनी.(Sizzling Brownie Recipe In Marathi)
  2. रवा उत्तपा (Rava Uttapam Recipe In Marathi)
  3. कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
  4. पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16723379
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close