कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#LCM1
"झुणका" म्हटले की, घरात बेसन असेल की, अगदी कधीही पटकन व चटपटीत बनणारी रेसिपी... गावाला शेतावर झुणका - भाकरीची शिदोरी घेऊन शेतावर ती झुणका- भाकर खाण्यात व त्याबरोबर कांद्याची जोड असली की, अप्रतिम..... 🥰 अशी ही डिश.. तर बघुया " गावरान झुणका" 😋👌👌

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
4 लोकांकरिता
  • 1 वाटीबेसन
  • 1 टेबलस्पून मिरची - लसूण चा ठेचा
  • 9-10ठेचलेल्या लसूण पाकळ्या
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून प्रत्येकी जीरे व मोहरी
  • 6-7कढीपत्त्याची पाने
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • आवश्यकतेनुसार तेल, मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    गॅसवर पॅनमध्ये तेल योग्य तापमानावर गरम होऊ द्यावे. त्यानंतर त्यात जिरं, मोहरी ची फोडणी करावी. जीरे - मोहरी तडतडली की, त्यात कढीपत्ता, ठेचलेला लसूण, लाल तिखट घालावे.

    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बेसन पीठात हळद, ठेचा, चवीनुसार मीठ व वाटीभर पाणी घालून छान मिक्स करून घ्यावे. जेणेकरून बेसनच्या गुठळ्या होणार नाहीत. बेसनचे हे तयार मिश्रण पॅनमध्ये फोडणीला घालावे.

    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बेसन मिश्रण फोडणीला घातल्यावर घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे म्हणजे गाठी होणार नाही. बेसन व्यवस्थित मिक्स झाल्यावर झाकण झाकावे व वाफ आणावी.5-7 मिनिटांनी झाकण उघडून तयार झालेला झुणका कोथिंबीर पेरून व्यवस्थित मिक्स करावा.

    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार गरमागरम "गावरान झुणका" गरमागरम भाकरी व पातीच्या कांद्याबरोबर सर्व्ह करा. 🥰

    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
13 जानेवारी 2023 06:26 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गावाकडच्या झुणका रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
  2. साबूत मूँग दाल मक्खनी (Moong Dal Makhni Recipe In Marathi)
  3. तीळ-गुळाचे लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
  4. आलेपाक मिनी लाडू (Aalepak Mini Ladoo Recipe In Marathi)
  5. मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi)
  1. गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
  2. वरण भात (Varan Bhat Recipe In Marathi)
  3. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  4. नारळाच्या दुधातील तिळाची खीर (Naralachya Dudhatil Tilachi Kheer Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16745738
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close