तीळ-गुळाचे लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

Sushma Sachin Sharma @shushma_1
#LCM1
सुषमा जिंची रेसिपी थोडा बदल करून मी केली आहे खूप छान झाली

तीळ-गुळाचे लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma @shushma_1
#LCM1
सुषमा जिंची रेसिपी थोडा बदल करून मी केली आहे खूप छान झाली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
30लाडू
  1. 4 वाटीतीळ
  2. 2 वाटीशेंगदाणे
  3. 4वांटी गुळ
  4. चिमूटभरमीठ
  5. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 1 मोठा चमचाजायफळ पावडर

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    तीळ व दाणे वेगवेगळे खमंग भाजावे

  2. 2

    गुळ बारीक चिरून घ्यावा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून तीळ दांणे व गुळ मीठ जायफळ पावडर सगळं बारीक वाटून घ्यावं

  3. 3

    सर्व एका परातीत काढून त्यामध्ये तूप घालावं हाताला सुख वाटत असल्यास अजून तूप घालावे भरपूर तूप घातल्याने लाडू ही छान होतात व पचायला हलके होते

  4. 4

    थोडं मिश्रण घेऊन मध्यम आकाराचे लाडू वळावेत लाडू अतिशय खुसखुशीत खमंग व चविष्ट होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes