बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal @manishadubal
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गूळ कपभर पाण्यात विरघळायला ठेवून द्यावा. त्यानंतर दोन्ही पीठे एका बाउलमध्ये चाळून घ्यावीत.नंतर या पीठात चिमूटभर मीठ, वेलची पावडर मिक्स करून त्यात गुळमिश्रित पाणी थोडे थोडे घालून पीठाचा गोळा करून घ्यावा.
- 2
दहा मिनिटांनी पीठ चांगले मळून गोळयाचे मध्यम गोळे करून घ्यावेत. मध्यम जाडीची पोळपाटावर पोळी लाटून त्याला तीळ लावावावेत
- 3
नंतर कटरने कापण्या कापाव्यात व मध्यम आचेवर कापण्या तळून घ्याव्यात.
- 4
तयार पौष्टिक "बाजरीच्या गोड कापण्या" खायला छान लागतात
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16775146














टिप्पण्या