मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या. आले,लसूण,मीरच्या,मटार एक एक करून ठेचून घ्या.
- 2
आता मैद्यात 3/4 टी स्पून मीठ घालून घ्या. 4टी स्पून तेल घालून एकत्र करून घ्या. पाणी घालून गोळा घट्ट भिजवून घ्या. ओला कपडा करून त्यावर झाकण ठेवा 15_20 मिनिट मुरवत ठेवा.
- 3
तोपर्यंत सारण बनवून घ्या. मटार दाणे ठेचून घ्या. एकत्र करून घ्या. आता मिक्सरमधून भरड करून घ्या.
- 4
आता कढईत 1टी स्पून तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे,शोप घाला हे तडतडले हिंग घाला भरड घालून घ्या परतून घ्या. धने जीरे पावडर घालून घ्या परतून घ्या मीठ घाला गॅस बंद करा.सगळे मीश्रण परतून घ्या थंड करा.
- 5
आता कढईत तेल घालून लोमिडियम फ्लेमवर गरम करा. तोपर्यंत गोळा तेल लावून मळून घ्या. सारखे गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन वाटी बनवून घ्या.
- 6
आता त्यात सारण भरून घ्या. सगळ्या कचोय्रा तयार करा.
- 7
आता तेलावर दोन्ही बाजूनी खमंग तळून घ्या.
- 8
गरमागरम गरम मिरची बरोबर सर्व्ह करा.
- 9
Keywords
Similar Recipes
More Recipes
- "मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
- झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
- चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
- "ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी" (Dhaba Style Mushroom Masala Sabji Recipe In Marathi)
- पौष्टिक लाडू (Paushtic Ladoo Recipe In Marathi)



























टिप्पण्या