साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)

आशा मानोजी @asha_manoji
उपवास असेल तर प्रत्येक घरात साबुदाण्याचे पदार्थ हमखास बनवतात . पण एरवी सुध्दा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो.
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
उपवास असेल तर प्रत्येक घरात साबुदाण्याचे पदार्थ हमखास बनवतात . पण एरवी सुध्दा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो.
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा स्वच्छ धुऊन 2 तास भिजत घालावा.
- 2
नंतर स्मॅश केलेले बटाटे आणि साबुदाणा आणि दिलेले साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करून घ्यावे.
- 3
छोट्या आकाराचे चपटे वडे तयार
करून घ्यावे. - 4
गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये तेल घालून तयार वडे खरपुस तळुन घ्यावे.
- 5
उपवास असो अथवा नसो गरमागरम साबुदाणा वडा खाण्याची मजा काही औरच आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (Shevgyachya Shengachi Sukhi Bhaaji Recipe In Marathi)
- फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
- ज्वारीचा मिनी उत्तप्पा(Jwaricha Mini Uttapam Recipe In Marathi)
- चवळीच्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
- चिकन खीमा (Chicken keema Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16802351













टिप्पण्या