ज्वारीचा मिनी उत्तप्पा(Jwaricha Mini Uttapam Recipe In Marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

आज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा विचार करता करताच ही रेसिपी सुचली.लगेच केली . छानच झालाय उत्तप्पा

ज्वारीचा मिनी उत्तप्पा(Jwaricha Mini Uttapam Recipe In Marathi)

आज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा विचार करता करताच ही रेसिपी सुचली.लगेच केली . छानच झालाय उत्तप्पा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 मध्यम वाटी ज्वारीचे पीठ
  2. 1/2 वाटीबारीक रवा
  3. 200 ग्रामदूधी किसून
  4. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
  6. 1/2 टिस्पून जीरे
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल गरजेनुसार
  9. 1/2 टिस्पून ईनो
  10. 2 टेबलस्पूनदही

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    दूधीच्या किसात ज्वारीचे पीठ,रवा,द ही, मिरची, कोथिंबीर, मीठ, जीरे घालून सरबरीत पीठ तयार करावे.

  2. 2

    थोडा वेळ झाकून ठेवावे

  3. 3

    खणाचा तवा तेल घालून तापत ठेवावा.पिठात अर्धा टिस्पून ईनो घालून फेटून एक एक चमचा ‌पिठ प
    रत्येक खणात घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे.दोन्हीकडून खमंग भाजून घ्यावे.

  4. 4

    हा खमंग, पौष्टिक उत्तप्पा कोणत्याही चटणी, लोणच्यासोबत सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes