क्रंची साबुदाणा पाॅपस (Crunchy Sabudana Pops Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#SR
क्रंची साबुदाणा पाॅपस
क्रंची साबुदाणा पाॅपस (Crunchy Sabudana Pops Recipe In Marathi)
#SR
क्रंची साबुदाणा पाॅपस
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साबुदाणा भाजून घेऊ त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घेऊ आता शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचे पीठ तयार करून घ्या.
- 2
आता साबुदाणा पीठ आणि शेंगदाणे पीठ एकत्र करून त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, सेंधा मीठ,कोथिंबीर आणि बटाटे घालून एकत्र करून घ्यावेत.
- 3
आणि छान गोळा तयार करून घेऊन आणि छोट्या छोट्या पॉप्स तयार करून घेऊ आणि त्याला छान तळून घ्या.
- 4
मध्यम गॅसवर छान तेलात पाॅपस तळून घेऊ, मिक्सर मध्ये हिरवी मिरची चटणी तयार करून घेऊ.
- 5
उपवासाचे गरमागरम साबुदाण्याचे क्रंची पाॅपस तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16812411


















टिप्पण्या