उपवासाचे साबुदाणा आप्पे (Upwasache Sabudana Appe Recipe In Marathi)

#SR भारती संतोष किणी
उपवासाचे साबुदाणा आप्पे (Upwasache Sabudana Appe Recipe In Marathi)
#SR भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटा स्वच्छ धुऊन तो वाफवून घ्यावा व नंतर किसणीने किस करून तो एका भांड्यात घ्यावा व त्यात आलं मिरची कोथिंबीर यांचे वाटण वाटून घालावे तसेच शेंगदाण्याचा कूट,मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस सर्व घालून गोळा तयार करावा.
- 2
साबुदाणे स्वच्छ धुऊन चार-पाच तास भिजवावे व नंतर ते मिक्सरला लावून वाटून घ्यावे बाहेर काढून त्यात थोडे मीठ घालावे व त्याचा गोळा बनवून घेणे.
- 3
बटाट्याचे व मळलेल्या साबुदाण्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणे साबुदाण्याचा गोळा हातावर थापून त्याची वाटी बनवावी व त्यात बटाट्याचा गोळा ठेवून ते बंद करून सर्व तयार करून घ्यावे.
- 4
आप्प्याचे भांडे गॅसवर ठेवून त्यात थोडे तेल घालावे व तयार केलेले साबुदाण्याचे आप्पे त्यात ठेवून चांगले भाजून घ्यावे गरम गरम चटणीबरोबर सर्व्ह करावे खूपच छान लागतात झणझणीत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही हिरवी साबुदाणा खिचडी (Shahi Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
साबुदाणा पेज विथ केसर (Sabudana Pej With Kesar Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
वांग्याचं भरीत (विदाऊट ऑइल) (vangyache bharit recipe in marathi)
#असेच भारती संतोष किणी Bharati Kini -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #गुरुवार #साबुदाणा आप्पे आप्पे हा अतिशय हेल्दी आणि आणि स्वादिष्ट खाद्यप्रकार .जेव्हा आपल्याला तेलकट खायचे नसते तळलेले खायचे नसते त्यावेळेस दोन ते तीन थेंब तेला तुपात होणारा खमंग खरपूस पदार्थ म्हणजे विविध प्रकारचे आप्पे..उपवासाचा सर्वांचा favorite पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा.. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना आधीच उपासाचा त्रास होतो आणि त्यात परत तेलकट तळलेले खाल्ले की अजून पित्ताचा त्रास होतो आणि डोकेदुखी होते अशा वेळेस एक मस्त ऑप्शन म्हणजे साबुदाणा आप्पे.. हे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले असे.. उपवास पण होतो आणि आणि आपल्याला आवडीचा पदार्थ पण खायला मिळतो.. इच्छा तेथे मार्ग निघतोच.. चला तर मग साबुदाणा आप्प्यांचा मार्ग शोधूया.. Bhagyashree Lele -
-
-
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ११#आप्पे आपण नेहमीच मिश्रदाळीचे आप्पे , कार्न आप्पे , पण मी आज साबुदाणा, राजगिरा, बटाटा, स्विट पोटॅटो( रताळे)शिंगाड्याच पिठ वापरुन आप्पे केले आहे, चला तर मग बघु या. ... Anita Desai -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
उपवासाची बटाट्याची भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
हिरवी साबुदाणा खिचडी (hirvi sabudana khichadi recipe in marathi)
मला ना पांढरी, ना बदामी तर हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी आवडते. आश्चर्य वाटलं ना? तर ही घ्या रेसिपी माझ्या आवडत्या खिचडी ची. Madhura Ganu -
-
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#nnr# नवरात्र स्पेशल दिवस सहावा#आपण साबुदाणा वडे नेहमीच करतो .आज साधारण पिठअंत आप्पेही छान होतात.डायट करणार्या साठी चांगले. Hema Wane -
More Recipes
टिप्पण्या (2)