कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#RR2
" साधेपणात दिव्यत्व |" ही उक्ती दहीभात दुधास तंतोतंत लागू पडते .
दहीभातात प्रोटीन , कॅल्शियम , अँटीऑक्सिडेंट असतात .त्यातील मॅग्नेशियम व पोटॅशियममुळे पोटदुखी थांबते .वजन कमी होते , प्रोबायोटिक्स असल्याने इम्युनिटी वाढते. मानसिक तणाव कमी होतो.त्यातील बॅक्टेरियामुळे पचनशक्ती सुधारते . आशा अनेक फायद्यांमुळे , रोज आहारा मध्ये दहीभात -दुध हे खाल्लेच पाहिजे .
कृती पाहू

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
1 व्यक्ती
  • 1 कपशिजलेला भात
  • 1/2 कपदही (मोळं)
  • 1 टेबलस्पूनदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    कुकरमधून शिजलेला भात काढून, तो गार होऊ द्या. नन्तर हाताने तो मोकळा करा. त्यांत दही टाकून छान मिक्स करा. वरून दुधाची धार सोडा व भात पुन्हा कालवून एकजीव करा. मस्त कृष्ण काला तयार !!!

    कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तयार झालेला कृष्णकाला, सर्व्ह करताना, वरून एक दोन तुळशीची पाने ठेवा व मनसोक्त आनंद लुटा.

    कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
20 फेब्रुवारी 2023 17:32 रोजी
Solapur

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

योगर्ट भात रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मैंगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
  2. उन्हाळी पाचक पेय (मठ्ठा) (Summer Drink Mattha Recipe In Marathi)
  3. ढाबा स्टाईल कोल्हापुरी अख्खा मसूर(Dhaba Style Kolhapuri Akkha Masur Recipe In Marathi)
  4. कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
  5. व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)
  1. व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)
  2. "मशरूम मिक्स व्हेज पुलाव"(Mushroom Mix Veg Pulao Recipe In Marathi)
  3. पारंपरिक मुगाचं मेदग (Mugache Medag Recipe In Marathi)
  4. सात्त्विक दूधी सुप (Satvik Dudhi Soup Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16816189
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close