क्रेनबेरी जिरा राइस (Cranberry Jeera Rice Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#RR2 मी रीच हेल्दी आणि स्वादिष्ट असा राइस बनविला
क्रेनबेरी जिरा राइस (Cranberry Jeera Rice Recipe In Marathi)
#RR2 मी रीच हेल्दी आणि स्वादिष्ट असा राइस बनविला
कुकिंग सूचना
- 1
प्रथम dry क्रेन बेरी चे छोटे तुकडे करून कोमट पाण्यात भिजत ठेवा, आणि नंतर तांदूळ शिजवून घ्यावा.आता एका टोपात तूप घालून गरम करून त्यात जीरे, हिरवी मिरची आणि कांदा फोडणीला घालून हलवून घ्यावे नंतर त्यात मीठ हळद मसाला घालून छान परतून घ्यावे नंतर त्यात क्रेन बेरी चे छोटे तुकडे घालून हलवून वरतून कोथिंबीर घालून प्लेट मध्ये सर्व करावे
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16816754

टिप्पण्या