वेज मेयोनेज सॅन्डविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#सॅन्डविच

वेज मेयोनेज सॅन्डविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)

#सॅन्डविच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 3स्लाईस ब्रेड
  2. 1/2शिमला मिरची
  3. 1छोटे टोमॅटो
  4. 1/2गाजर
  5. 1 तुकडाकाकडी
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 1हिरव्या मिरच्या
  8. चवीनुसारमीठ घालावे
  9. साॅस
  10. २ टीस्पून मेयोनेज
  11. १/८ टीस्पून चिली फ्लेक्स
  12. 1 चिमूटब्लॅक पेपर
  13. १ टीस्पून आॅरगिनो
  14. चीज
  15. बटर

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण सर्व व्हेजिटेबल स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घ्यावे मग त्यात चिली फ्लेक्स, हिरव्या मिरच्या, ब्लॅक पेपर चवीनुसार मीठ घालावे.

  2. 2

    मग त्यात मेयोनेज घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे

  3. 3

    मग ब्रेड घ्या कडा कट करून त्याचं वर साॅस लावून घ्यावा मग त्यांचं वर व्हेजिटेबल चे मिश्रण घालून

  4. 4

    मग दोन्ही साईड लाल बटर लावून पॅनमध्ये भाजून घ्यावे.

  5. 5

    आपले वेज मेयानीज सॅन्डविच तयार आहे कट करून प्लेट मध्ये साॅस बरोबर सर्व्ह करावे मस्त 👌👍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

Similar Recipes