कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण सर्व साहित्य कट करून घ्यावे
- 2
मग एक वाटी मध्ये हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर,अंडी हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे
- 3
मग एक पॅनमध्ये बटर लावून त्यावर ऑम्लेट बनवून घ्यावा.
- 4
मग एक प्लेट मध्ये चपाती घेऊन त्यांच्या वर मेयेनीज लावून घ्यावे
- 5
मग त्याच्या वर साॅस, कोथिंबीर लावून घ्यावे.
- 6
मग त्याच्या वर ऑम्लेट ठेवून दे.
- 7
पुन्हा त्यांच्या वर मेयेनीज,साॅस, कांदा, टोमॅटो,कोथिंबीर हे सर्व घालून घ्यावे
- 8
मग त्याच्या रोल करून घ्यावे गरम गरम सर्व्ह करावे मस्त 👌👍😋
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16818862













टिप्पण्या