चमचमीत फ्लॉवर बटाटा भात (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
#RR2
राइस रेसीपी
चमचमीत फ्लॉवर बटाटा भात (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
#RR2
राइस रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्लॉवर, बटाटा, कांदा चिरुन घ्या.
तांदूळ धून घ्या. - 2
कुकर मध्ये तेल तापत ठेवा. त्यात मोहरी घाला. हिंग व हळद घालून घ्या. त्यात कढीपत्ता पाने, आले लसुण पेस्ट, घालून परतून घ्या. नंतर त्यात कांदा, बटाटा, फ्लॉवर घालून थोडेसे परतून घ्या. नंतर तांदूळ घालून मोकळा होईपर्यंत परतून घ्या. त्यात आता लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, मीठ चवीनुसार घालुन मिक्स करून घ्या. गरजेनुसार पाणी घालून एक उकळी आल्यावर कुकर चे झाकण लावून 2 शिट्ट्या करा.
- 3
कुकर ची वाफ गेल्यावर गरम गरम भात पापड, लोणचं, रायत, इ. बरोबर सर्व्ह करा.
- 4
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRUGravy, रस्सा, उसळ रेसीपी चॅलेंज#फ्लॉवर ची भाजीबिना कांदा लसुण Sampada Shrungarpure -
फ्लॉवर बटाटा वाटाण्याची भाजी (flower batata vatanyachi bhaji recipe in marathi)
#mfr :world फूड डे : फ्लॉवर बटाटा वाटाण्याची भाजी माजी फार आवडती भाजी आहे. Varsha S M -
फ्लॉवर ची परतून भाजी (Flower Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#फ्लॉवर Sampada Shrungarpure -
फ्लॉवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे ताईं नी केलेली फ्लॉवर बटाटा भाजी कुक snap केली. मस्त चविष्ट भाजी गरम गरम पोळी सोबत मस्त लागली. Preeti V. Salvi -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batata bhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे#माझी आवडती रेसिपीमाझी आवडती रेसिपी फ्लावर बटाटा रस्सा तुम्हाला वाटत असेल की इतकी सोपी भाजी पण थोडी हटके आहे. माझ्या आवडीची आहे. ही भाजी मी कधी करुन बघितली नाही कारण माझ्या मोठ्या बहिणीच्या हातची ही भाजी मला खूप आवडते. त्यामुळे कधी बनवण्याची वेळच आली नाही पण थीमसाठी म्हणून मी आज तिला ही भाजी विचारली आणि बनवली. Deepali dake Kulkarni -
मटार बटाटा रस्सा भाजी (no onion, no garlic) (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मटार#बटाटा Sampada Shrungarpure -
हिरव्या वांग बटाटा भाजी (जळगाव छोटी वांगी) (Hirva Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी Sampada Shrungarpure -
फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा (flower vatana batata rasa recipe in marathi)
#GA4 #week24 #cauliflower ह्या की वर्ड साठी फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा भाजी केली आहे.पुरी,पराठा,फुलका सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
फ्लॉवर - बटाटा भाजी ( cauliflower -batata bhaaji recipe
#GA4 #week10ओळ्खलेला क्लू आहे कौलीफ्लॉवर (Cauliflower). आज साधीच अशी भाजी केली आहे. रोजचा जेवणात असते त्या प्रमाणे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत Frozen, Kofta, Chocolate, Cauliflower, Soup, Cheese Sampada Shrungarpure -
-
व्हेजीटेबल तेहरी(Vegetable Tehri Recipe In Marathi)
#MRमटार रेसीपी#व्हेजीटेबल तेहरी#तेहरीनॉर्थ इंडियन डिश आहे. त्यात जास्त करून भज्यां मध्ये फ्लॉवर, बटाटे, मटार चा वापर जास्त होताना दिसतो. ह्या प्रकारचा भात अगदी साधे घरघुती मसाले वापरून तयार केला जातो. Sampada Shrungarpure -
मिक्स भाजी- फ्लॉवर बटाटा - मटार (Mix Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
-
बटाटा -फ्लावर भाजी करी रेसिपी (Batata Flower Bhaji Curry Recipe In Marathi)
#VNR#वेज नानॅ/ वेज करी रेसिपी Sushma Sachin Sharma -
फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)
#GA4 #week3पकोडा हा क्लू घेऊन आज तयार केलेत फ्लॉवर पकोडे. Supriya Devkar -
कुकर मधली_मिश्र डाळ तांदूळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#मिश्र डाळ Sampada Shrungarpure -
-
रस्सा बटाटा भाजी (Rassa batata bhaji recipe in marathi)
#MLR. ( रस्सा बटाटा, राइस,चपाती सोबत कुरकुरी भिड़ी)आवडते दुपारचे जेवण, आणि थोड्या वेळात तयार करा.लोणचे आणि भातासोबत रस्सा बटाटा ही दुपारच्या जेवणासाठी अतिशय स्वादिष्ट रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
-
फ्लॉवर पकोडे (flower pakoda recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची फ्लॉवर पकोडा रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाले पकोडे. Preeti V. Salvi -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी स्मोकीं फ्लेवर (Restaurant Style Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#डाळ खिचडी Sampada Shrungarpure -
-
फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी (flower batata mix bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण शेफ वीक 4कांदा लसूण शिवाय ही भाजी छान होते. पाहूया कशी बनवली ती. Shama Mangale -
-
फ्लाॅवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
#JLRबटाट्यांसोबत फुलकोबीच्या तुर्ऱ्यांचे हे मिश्रण सर्वांनाच आवडते. ही भाजी साधारणपणे प्रत्येक भारतीय घरात थोडाश्या वेगवेगळ्या पद्धतीने लंच किंवा डिनर साठी तयार केली जाते. डब्यासाठी होणारी झटपट चविष्ट, पौष्टिक आणि रिच टेस्ट असलेली भाजी... Vandana Shelar -
सात्विक फ्लॉवर रस्सा (flower rassa recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी चॅलेंज दिवाळीचे गोड गोड पदार्थ खाऊन सगळे कंटाळले आहेत आणि बाजारात छान ताज्या ताज्या भाज्या उपलब्ध आहेत तेव्हा आपण फ्लॉवर रस्सा ही सात्विक आणि चविष्ट भाजी बनवू या.आपणा सर्वांना ती निश्चितच आवडेल अशी खात्री आहे. Pragati Hakim -
-
सुरती वाल पापडीची भाजी (Surti Val Papadichi Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#वाल पापडी#सुरती वाल पापडी Sampada Shrungarpure -
ग्रेव्ही फ्लॉवर (gravy flower recipe in marathi)
#mfrफ्लॉवर कोबी सुक्की रस्सा छान लागतो.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16819110
टिप्पण्या (3)