वांग,बटाटा,मिक्स भाजी (Vang Batata Mix Bhaji Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
वांग,बटाटा,मिक्स भाजी (Vang Batata Mix Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग,बटाटा,चिरून घ्या,कांदा,टोमॅटो, खसकस जिर,तमालपत्र,विकायची,भाजून त्याची पेस्ट करा.
- 2
गॅस चालू करून त्यावर कढई तापत ठेवा त्यात थोडे तेल घालून मोहरी जीरे तीळ कडीपत्ता घाला,केलेली पेस्ट घाला परतवा,नंतर वाटाणे. वांगे बटाटे घालून मीठ चवीनुसार तिखट चवीनुसार घाला. छान ५मिनिटे परतवा.पाणी घालून शिजू द्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- फोडणीची पोळी(चपाती) (Fodnichi Poli Recipe In Marathi)
- पालकाच्या भाजीचा गरगट्टा (Palak Bhaji Gargatta Recipe In Marathi)
- टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
- नारळ चटणी आणि तडका (Naral Chutney Tadka Recipe In Marathi)
- कसूरी मेथीचे थेपले आणि दही (Kasuri Methiche Thepla Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16823945







टिप्पण्या