फोडणीची पोळी(चपाती) (Fodnichi Poli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
पोळ्या मिक्सर ला फिरवून घ्या.
- 2
खालीलप्रमाणे तयारी करा.
- 3
कढईत तेल तापत ठेवा तापले की मोहरी घाला तडतडली की जीरे,मिरच्या,कढीपत्ता घाला,हळद,साखर,मीठ घाला नी कुस्करलेल्या पोरीचे तुकडे घाला नी छान मिसळून एक वाफ आणा.
- 4
फोडणीची पोळी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या वापरून सकाळच्या नाश्त्यासाठी फोडणीची पोळी. करण्यासाठी एकदम सोपी आणि चवदार तसेच पौष्टिक सुद्धा. आशा मानोजी -
फोडणीची पोळी (phodhni chi poli recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीची_पोळी#फोपोफोभा😲😍😋😋 बा अदब बा मुलाहिजा होशियाsssssर...काल आमच्याकडे श्री.व सौ.श्रीमंत शिळावळ सरदार 👨👩👧यांची कन्या आपल्या खमंग नखर्याने भल्याभल्यांच्या जिभेची तपश्चर्या हरण करणारी रंभा,उर्वशी #फोडणीपोळीसुंदरी👸 💃😍आणि तितकाच खवखळ,अल्लड मदनापरि भासणारा नाजूक साजूक पुत्र👪 #फोडणीभातेश्वर🤴😊 यांना मुद्दाम ठरवून आमंत्रण देण्यात आले होsss😀😀 व्वा.. सकाळ सकाळी ठरल्यावेळी ही मंडळी पधारली देखील 🤩🤩ते ही अगदी साधारण पणे मूळ रूपातच म्हणायला हरकत नाही..म्हणजे काय विचारताय होय..अहो आपल्या ठराविक भालदार🌰 चोपदारांना🍅 घेऊन हो.. (कांदा, टोमॅटो हो😃) ... इकडे आमच्या दोन्ही युवराजांना Manchester United⚽Club आणि Arsenal ⚽ Club च्या खालोखाल हे राजघराणं प्रिय 🤗 असल्यामुळे त्यांचं स्वागत 🎉🎊 तर दणक्यात झालं.. शिळोप्याच्या भरपेट गप्पा मारत हा अंक पण फस्त झाला😄😄..काय आहे नं यांचं हे मूळ स्वरुप भारी प्रिय हो आमच्या फुटबॉल वाल्यांना...अगदी अच्छे दिनच वाटले त्यांना ...तसे ते बोलले देखील😜😊 (आम्हां पामरांच्या माफक अपेक्षा हो असं म्हणत.😀) असो.....आता यापुढे आपली King Maker ( अस्मादिक) फो पो आणि फो भा ची🤝 युती कोणाबरोबर करणार का त्यात १३ धान्याचं भाजणी mix करुन कडबोळं 🍥करुन आपल्याला खायला घालणार या विचारातच आमची24×7फुटबॉल संघटना एकमेकांशी सल्लामसलत करण्यासाठी आपल्या कक्षात रवाना झाली...आणि मी माझ्या हक्काच्या कक्षात👸🤩😎..पुढच्या तयारीला☕🥔🥕🌶️🥒🔪🥙🍽️😊😊टीप....फो पो फो भा चा फन्ना उडविल्यामुळे माझ्या वाटणीचं जेवढं आलं ते जास्त कसं दिसेल ..त्या angle ने फोटो काढून पोस्टलेत😂 आणि सरदार घराणं म्हणून editing चा तामझाम😍 Bhagyashree Lele -
फोडणीची पोळी (कूस्करा) (phodnicha poli recipe in marathi)
#फोडणीची_पोळी #कूस्करा ....रात्रीच्या ऊरलेल्या पोळ्या कींवा सकाळच्या संध्याकाळी खायच्या पोळ्या या जरा व्यवस्थित बारीक होतात त्याचे चांगले तूकडे होतात ...त्यामुळे अशा पोळ्या वापरून ही फोडणीची पोळी छान लागते ....मी रात्रीच्या पोळ्या सकाळी वापरून त्याचा कूस्करा बनवला .... Varsha Deshpande -
चपाती तिखा चुरमा (Chhapati Tikha Churma recipe in marathi)
गुजरात आणि राजस्थान बाजूला कोणत्याही पिठाच्या भाकरी, रोटी किंवा चपाती या पासून बनवलेला *चुरमा* हा गोड पदार्थ..... त्यात कमी गोड खाणारीला यात काहीतरी Twist करणे भागच होते.... तर या गोड चुरमा ला थोडा तिखा तडका दिला.उरलेल्या चपात्यांचे काय? हा मोठा प्रश्न.. प्रत्येक गृहणीला कधीतरी पडतोच.... त्यातलीच मी एक वर्कींग गृहणी.... मग या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला आठवले कि, माझ्या सासरी (बडोदा, गुजरात) नाश्ता म्हणून चपाती चिवडा करायच्या माझ्या सासू बाई.....त्यांच्या कडून रेसीपी समजून घेतली, एक-दोनदा त्यांना करतानाही पाहीले.... आणि चपाती चिवडा ऐवजी *चपाती तिखा चुरमा* असे नामकरण करुन रेसीपी बनवली.(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
-
भात-पोळी चिवडा / चुरमा (bhaat poli chivda recipe in marathi)
#भात-पोळी चिवडा#राञीचा भात व पोळ्या शिल्लक होत्या मग बेत केला की मस्तपैकी चिवडा बनवावा. Dilip Bele -
मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)
#ChoosetoCookअतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे Charusheela Prabhu -
हिरवा कांदा-बटाटे भाजी (Hirva Kanda Batata Bhaji Recipe In Marathi)
#TR#तडका रेसिपी । Sushma Sachin Sharma -
रोटी/चपाती रोल्स् (Roti/Chapati Rolls recipe in marathi)
#mymom'srecipeस्त्री मधे जन्मजात आणि उपजत असलेल्या पाककलेतील कल्पकतेला खरा वेग केव्हा मिळतो.... जेव्हा ती...स्त्री, गृहीणी, आई.... या अनेक रुपाने, पाकगृहात राबून आपल्या माणसांसाठी, मुलांसाठी... नवीन, कलात्मक व रुचकर पदार्थ बनवते तेव्हा...आणि ते पदार्थ फस्त करुन कुटुंबातले समाधानी व मनसोक्त दाद देतात तेव्हा....असेच आमच्या लहानपणी,. ... संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर माझी *आई*, कलात्मक व थोडे वेगळे पदार्थ करत असे.... त्यापैकी आम्हा भावंडांची आणि माझी ऑलटाईम आवडती स्नॅक्स् रेसीपी म्हणजे "चपाती रोल्स्"हि रेसीपी बनवण्याचा वारसा मी पुढे चालवते आहे खरा... पण आईच्या हातांची चव... आ.. हा... तुलनाच नाही...!!आज माझी आई ७५ वर्षांची आहे पण तीच्या स्पेशल रेसीपींची चव अजूनही कायम.... कसला मुरलेला हातखंडा असतो... Really Hats off!! 🥰😋😋😋 लव यू माॅम... 🥰 चपाती रोल्स् या ओरिजिनल रेसीपीत मी फक्त चिज आणि शेजवान चटणी हे दोन पदार्थ नव्याने वापरले आहेत.(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
उरलेल्या पोळ्यांचा / चपाती/रोटी चा नाश्ता (policha nashta recipe in marathi)
#झटपट Meenal Tayade-Vidhale -
-
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
-
फोडणीची खिचडी.. (fodnichi khichadi recipe in marathi)
#thanksgiving खिचडी... मी सोडले तर घरी बेताचाच आवडणारा पदार्थ..म्हणजे शक्यतो नाराजीचे भाव चेहर्यावर असतात ..पण कधीकधी आपल्याला पण कंटाळा येतो स्वयंपाक करायचा त्यावेळेस खिचडी धावून येते आपल्या मदतीला.. बरोबर ना..आजही असेच झाले.. म्हणून मग मी ठरवले की नेहमीच्या खिचडी पेक्षा वेगळी खिचडी ट्राय करुया आणि मग सुरू झाली रेसिपी ची शोधा शोध.. आणि समोर आली अंकिताची फोडणीची खिचडी ही रेसिपी... मग ठरवून टाकले की हीच रेसिपी करायची.. Ankita Khangar यांची ही झटपट होणारी चविष्ट आणि पौष्टिक खिचडी मी थोडा बदल करुन केलीये..अंकिता चवीला खूप छान झालीये ही खिचडी..जरा वेगळी म्हणजे मुगाच्या ऐवजी तुरीची डाळ वापरून केल्यामुळे घरी सगळ्यांना आवडलीये..मुलं तर खुश झाली आहेत या चवीवर..Thank you so much Ankita for this delicious recipe..😊🌹 चला तर मग फोडणीची खिचडी अत्यंत साधी पण चविष्ट रेसिपी कशी करायची ते पाहू.. Bhagyashree Lele -
शीळ्या पोळ्यांचे आप्पे (Left Over Polyache Appe Recipe In Marathi)
#LOR#शीळ्या _पोळयांचे_आप्पे Jyoti Chandratre -
चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल. anita kindlekar -
-
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
-
फोडणीची खिचडी (fodnichi khichadi recipe in marathi)
#GA4 #week7 काल अनायसे साधी खिचडी लसूण मिरची तेल पापड केले होते... ती लेफ्टओव्हर खिचडीआज नाश्ता साठी कामी आली.. आणि या वीकचा क्लू खिचडी आणि ब्रेकफास्ट यात नक्कीच सामाविष्ट होतेय म्हणून बनवली फोडणीची खिचडी.. पण फ्राईड राईस मसाल्याच्या ट्विस्ट मुळे अप्रतिम चव झाली.. Shital Ingale Pardhe -
शिल्लक पोळी आणि ब्रेड क्रम्स उपमा (poli bread crums mix upma recipe in marathi)
घरात आदल्या दिवशी शिल्लक राहिलेल्या पोळ्याचे काय करावं हा कधीकधी प्रश्न पडतो ...मग कधी नुसत्याच पोळ्यांचा उपमा केल्या जातो.. माझ्याकडे पोळ्या आणि सँडविच ब्रेड दोन्ही शिल्लक होते! मग काय दोन्ही बारीक करून त्याचा मस्तपैकी उपमा केला! खूप चविष्ट झाला होता...शिवाय त्यात गाजर टाकून कलरफुल बनविले... तेव्हा विचार केला, चला आपल्या मैत्रिणींना ही सांगावे... तसं तुम्ही ही करत असाल म्हणा... पण तरीसुद्धा... Varsha Ingole Bele -
-
फोडणीची सोलकढी (fodnichi solkadhi recipe in marathi)
#सोलकढी फोडणीचीSoul..कढी ... आमसुलाची कढी किंवा कोकमाचं सार...no doubt ही soulful कढी आहे..आत्मा तृप्त करणारी.. अतिशय पाचक,शरीराला थंडावा देणारी,रसनेची रुची वाढवणारी ..म्हणूनच सोलकढी हे पेय न आवडणारा माणूस विरळाच.. सोलकढी ही तशी प्रादेशिक खाद्यसंस्कृती आहे...यासाठी लागणारी उच्च प्रतीची रातांबीची झाड आणि त्यापासून तयार होणारी कोकम ,सोलं मुख्यतः तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गजालीं सोबतच रुजलेली....इथेच आपल्याला सोलकढीची पाळंमुळं इथल्या खाद्यसंस्कृतीशी नातं सांगतात.. अशी ही कोकण किनारपट्टी हिरव्यागार शालूच वरदान ल्यायलेली,निळ्या नवलाईचा अथांग पसरलेला समुद्र अंगावर घेऊन मिरवणारी..लाल माती, टुमदार कौलारू घरे,उंचच उंच नारळी पोफळीच्या बागांनी नटलेली आणि मुख्य म्हणजे श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी मत्स्य अवतार अतिशय प्रिय असलेली मत्स्यप्रेमी ही इथली खाद्यसंस्कृती..म्हणूनच मग मांसाहारी जेवणाची सांगता सोलकढीच्या भैरवीने व्हायलाच हवी असं शास्त्र आहे..शाकाहारींसाठी वाफाळता भात आणि सोलकढी हे soulful combination..आता सोलकढीने welcome drink म्हणून पण मान पटकावला आहे..चला तर मग भारतावर आणि हळूहळू जगावर आपल्या चवीने गारुड घातलेल्या गोड,आंबट,तिखट,खारट,तुरट नारळाच्या रसातील कोकमांच्या सोलकढीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
-
लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)
#LOR#वर चपातीचा तिखट चुरमा जसे की म्हटलं आहे," अन्न हे पूर्णब्रह्म ".खूपदा आपल्या चपात्या उरतात. तेव्हा सकाळच्या नाश्त्यासाठी मेनू म्हणून उरलेल्या चपात्या पासून तिखट चुरमा कांदा टाकून बनवल्यावर खूप छान लागतो. असेच तो दही सोबत खाल्ल्यावर पण खूप छान लागतो. नव्या जाऊ नये नाष्टा साठी पोहे ,उपमा ,ढोकळा सोडून काहीतरी वेगळे म्हणून हा टेस्टी असा चपातीचा चुरमा.स्नेहा अमित शर्मा
-
टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
#TR#तडका रेसिपी चॅलेंज 🤪🤪तडका रेसिपी खायला खमंग असतात दाल फ्राय, ढोकळा, कोशिंबीर 🥗🥗 Madhuri Watekar
More Recipes
- पालकाच्या भाजीचा गरगट्टा (Palak Bhaji Gargatta Recipe In Marathi)
- वांग,बटाटा,मिक्स भाजी (Vang Batata Mix Bhaji Recipe In Marathi)
- टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
- नारळ चटणी आणि तडका (Naral Chutney Tadka Recipe In Marathi)
- कसूरी मेथीचे थेपले आणि दही (Kasuri Methiche Thepla Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16822840
टिप्पण्या