कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पुरणाची डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन कुकरमध्ये शिजवून घेतली.
- 2
नंतर कुकर थंड झाल्यावर शिजलेली पुरणाची डाळ,पुरणाचे पाणी काढून घेतले.
- 3
नंतर पुरणाची डाळ, कांदा, टमाटर, लसूण जीरे पेस्ट मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली.
- 4
नंतर एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरची,ची फोडणी करून त्यात तिखट मीठ हळद धने पूड आमचूर पावडर घालून परतून घेतले.
- 5
नंतर त्यात मिक्सरमधून काढलेले पुरणाच्या डाळीचे पाणी फोडणीत घालून उकवुन घेतले.
- 6
नंतर कटाची आमटी तयार झाल्यावर सांबार टाकून पुरणपोळी सोबत डीश सर्व्ह केली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16838994














टिप्पण्या