बीटरूट पोहे (Beetroot Pohe Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
बीटरूट पोहे (Beetroot Pohe Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
नेहमीप्रमाणे पोहे स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्या. गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जिरेमोहरी मिरची कांदा छान परतुन घ्या आणी बारिक चिरलेल बीट घालून परतून घ्या
- 2
कांदा बीट छान परतून झाल की भीजवलेले पोहे घालून हलवून घ्या चवीनुसार मीठ घाला आणी 3 ते 4 मीनीटा साठी झाकण ठेवूनद्या
- 3
वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर आणी खिसलेल खोबर घाला
खाण्यासाठी गरमा गरम बीटरूट पोहे तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16842808











टिप्पण्या