कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पिठलं
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पिठलं रेसिपी चे मुख्य फोटो

पिठलं

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

पिठलं

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 - 15 मि
4 - 5 सर्व्हिंग्ज
  • 2वाटी
  • 1कांदा
  • 7ते आठ कढीपत्ता चे पान
  • सहा- सात लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर
  • 1/2 चमचाहळद
  • 1 चमचालाल तिखट
  • 2 चमचेतेल
  • 1 चमचाजिरे मोहरी
  • हिंग
  • चवीनुसारमीठ
  • 5ते सहा वाटी पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 - 15 मि
  1. 1

    एका पातेल्यात गरम तेल करून घ्यावे त्यात जिरे मोहरी हिंग बारीक केलेला लसूण लाल परतून घेतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून छान परतून घ्या.

    पिठलं रेसिपी स्टेप 1 फोटो
    पिठलं रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात हळद लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालून परतल्यावर त्यात पाणी घालावे पाण्याची एक उकळी आल्यावर.

    पिठलं रेसिपी स्टेप 2 फोटो
    पिठलं रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात बेसन पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या जास्त घट्टसर करू नये थोडासा पातळ ठेवावे जेणेकरून पिठले थंड झाल्यावर आणखीन घट्ट होते म्हणून त्यात पीठ थोडं कमीच घालावे.
    दोन ते तीन मिनिटांनी पिठले तयार खाण्यास.

    पिठलं रेसिपी स्टेप 3 फोटो
    पिठलं रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
17 मार्च 2023 14:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पिठले

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पालक पनीर ग्रेव्ही
  2. झटपट वांग बटाटा रस्सा भाजी
  3. जांब +आवळा चटणी
  4. कैरीचा छुंदा (फोडींचा)
  1. #Rjr मोदकाची आमटी
  2. जांब +आवळा चटणी
  3. कैरीचा छुंदा (फोडींचा)
  4. झटपट वांग बटाटा रस्सा भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16854767
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close