पालक पनीर
# पालक पनीर
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम पालक बॉईल करून मिक्सरला त्याची पेस्ट करून घेणे.
- 2
एका पातेल्यात आधी तेल टाका बारीक कांदा चिरून घाला मग त्यात लाल तिखट, हळद, मीठ, हिरवी मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, घालून चांगलं शिजवून घ्या मग त्यात पालकाची तयार पेस्ट घाला.
- 3
मग एक उकळी येऊ द्या आणि त्यात पनीरचे तुकडे घाला आणि वरून झाकण देऊन पुन्हा उकळी घ्या आपला पालक पनीर तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884192











टिप्पण्या