बटाटा वडा

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
उकडलेल्या बटाट्याची सालं काढून ते कूच करावे त्यामध्ये तोडून कढीपत्ता कोथिंबीर मीठ साखर लिंबू रस हळद तिखट व मिरचीचे वाटण घालून एकजीव करावं व त्याचे छोटे छोटे गोळे तयार करावे
- 2
तांदळाचे पीठ व बेसन एकत्र करून त्यात मीठ घालावं व थोडीशी हळद घालावी थोडसं तिखट घालावं व पाणी घालून छान फेटून एकजीव करावा
- 3
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की एक एक बटाट्याचा गोळा घेऊन तो बेसनाच्या गोळ्या तयार गरम तेलामध्ये सोडून सोनेरी रंगावर तळावा असे सर्व वडे तळून घ्यावे हे तळलेली मिरची लाल लाल चटणी व पावाबरोबर खाऊ शकतो मला यावेळेस ब्राऊन पाव मिळाला त्याबरोबर वडे खाण्याची मजा काही औरच झाली व हेल्थ साठी पण चांगले आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
रोल बटाटा वडा (Roll Batata Vada Recipe In Marathi)
#CSRकाल बटाटा वडा डे होता त्यासाठी रोल बटाटावडा केला Charusheela Prabhu -
-
-
-
बेसन कचोरी (Besan Kachori Recipe In Marathi)
#PBRबेसन वापरून केली जाणारी ही बेसन कचोरी खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
साबूदाणा फिंगर्स विथ कर्ड चटणी (Sabudana Fingers With Curd Chutney Recipe In Marathi)
आज संकष्टी अंगारिका चतुर्थी त्यानिमित्ताने केलेले इनोव्हेटिव्ह साबुदाणा फिंगर्स आणि दह्याची चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असे होते Charusheela Prabhu -
-
हराभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
थोड्याशा वेगळ्या स्टाईलने केलेला मटार व पालकाचा हराभरा कबाब पौष्टिक व टेस्टी असे दोन्ही होतो Charusheela Prabhu -
-
मुगलेट (Moonglet Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व हेल्दी होणार हे मुगलेट रात्रीच्या डिनर साठी किंवा नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted mugachi Usal Recipe In Marathi)
#PRRमोड आलेल्या मुगाची उसळ दही टाकून ग्रीन मसाल्यामध्ये केली की खूप छान लागते Charusheela Prabhu -
चित्रांन्ना (Chitranna Recipe In Marathi)
#RRRअतिशय चविष्ट साधा व पटकन होणारा हाच प्रकार माझी आई नेहमी करते खूप छान व चविष्ट होतो Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
काळे पोलीस मसाला (Kale Police Masala Recipe In Marathi)
#CCRवाई सातारा त्या साईडला हे काळे पोलीस दाणे मिळतात त्याची उसळ ही कृष्णामाईच्या उत्सवाला अवरजून केली जाते हे साधारण राजम्यासारखेच दिसतात पण छोटे असतात Charusheela Prabhu -
🌿मेथी पराठा
🌿मेथी पराठा खुप वेळा केला जातोकधी मेथीची भाजी मधे घालूनकधी कच्ची मेथी घालुनकधी मेथी पेस्ट वापरून...हा एक थोडा वेगळ्या प्रकारचा ट्विस्ट असलेला पराठा आहे 😊 P G VrishaLi -
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला ब्रेड रोल आवडतात ती आली की मी नेहमी ते करते Charusheela Prabhu -
♦️आले बटाटा वडी
♦️आपल्या आल्याचा भरपूर वापर होतो . चहा तर नेहेमीच होतोमी उप्पिट ,पोहे अथवा भाज्या ,रस्सा यात पण त्याचे पातळ काप वापरतेया आहेत आल्याच्या आणि बटाट्याच्या वड्या, नेहमीच्या आलेवडी किंवा आलेपाक पेक्षा तशा मऊ असतात.मात्र करायला सोप्या आणि चवीलाही छान.थंडीच्या मोसमात चवदार आणि पौष्टिक P G VrishaLi -
-
खडा पावभाजी (Khada Pav Bhaji Recipe In Marathi)
#CookpadTurns6ग्रुपमध्ये गोड खूप शेअर झालं म्हणून तिखट काहीतरी खास कुकपॅड साठी चटकदार चमचमीत टेस्टी पावभाजी Charusheela Prabhu -
मसालाडोसा (Masala Dosa Recipe In Marathi)
#CSRबटाट्याची भाजी स्प्रेड करून कांदा टाकून केलेला मसाला डोसा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#SRसगळ्यांचाच लाडका साबुदाणा वडा जेव्हा क्रिस्पी आणि एकदम टेस्टी होतो तेव्हा सगळ्यांचेच मन आपण जिंकू शकतो Charusheela Prabhu -
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipes in marathi)
#स्टफडWeek 1भेंडीची भाजी म्हणजे सर्वांच्या आवडीची. भेंडीची भाजी न आवडणारे क्वचितच मिळतील. 'भरली भेंडी' वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. काही जण बेसन, दाण्याचा कूट, सुके खोबरे व इतर मसाला वापरून भेंडीमध्ये भरून भरली भेंडी करतात. आज मी थोड्या वेगळ्या प्रकारे भरली भेंडी केली. अगदी मोजक्याच आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही रेसिपी बनते. ही भेंडी आपण स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो. स्मिता जाधव -
स्प्राऊटेड मटार चीज स्टफ कटलेट (Sprouted Matar Cheese Stuff Cutlet Recipe In Marathi)
#PBRस्प्राऊटेड मटार हे टेस्ट ला खूप छान लागतात तसेच पचायला हलके होतात त्याचे केलेले कटलेट त्यामध्ये भरलेलं चीज खूप टेस्टी व सुंदर होतं Charusheela Prabhu -
मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
#JLRहिवाळ्यात मिळणारे हिरवे ताजे मटार व त्याचा केलेला पराठा अतिशय सुंदर व चविष्ट होतो व पोटभरीचाही असतो त्याबरोबर हळदीचे मिरचीचे लोणचंआणि आणि कोणत्याही चटण्या खाल्ल्या की खूप छान लागते शिवाय आपण दही ही खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
🥭आंब्याचा शिरा 🥭
नुकताच मित्राच्या बागेतीलकेशरी रंगाच्या मस्त मधुर चवीच्या देवगड हापूस आंब्याचा वानवळा येऊन पोचला आहे 🙂❤️ P G VrishaLi -
राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)
#WWRसाजूक तुपात केलेला राजमा आणि त्याबरोबर गरम गरम भात म्हणजे थंडीच्या दिवसातली मेजवानी Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884598
टिप्पण्या