उपवासाची बटाटे ची भाजी
उपवासाची बटाटे ची भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे उकडून घेऊन त्यानंतर कडे मध्ये तेल गरम करून त्यात जिरं ची फोडणी देऊ त्यानंतर हिरवी मिरची घालून घेऊ आता उकडलेले बटाटे घालून परतून घेऊ
- 2
त्यानंतर शेंगदाणा कुट आणि शेंधा मीठ घालून पुन्हा छान परतून घेऊ.
- 3
गरमागरम उपवासाचे बटाट्याची भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
क्रंची साबुदाणा पाॅपस (Crunchy Sabudana Pops Recipe In Marathi)
#SRक्रंची साबुदाणा पाॅपस Mamta Bhandakkar -
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12उपवासाची कचोरी कोणत्याही उपवास च्या दिवशी बनवू शकतो Deepali Amin -
उपवासाचा बटाटा (Upvasacha Batata Recipe In Marathi)
#SSRश्रावण विशेषउपवास साठी रेसिपी Sushma Sachin Sharma -
सोया बारी, बटाटे भाजी (soya bari batate recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबारी आणि बटाटे ही सर्वांसाठी अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. Sushma Sachin Sharma -
उपवासाची बटाट्याची भाजी (upvasachi batatyachi recipe in marathi)
#nrrआज नवरात्रौत्सव पहिला दिवस. आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी करूया,झटपट होते आणि चवीलाही छान लागते.चला तर मग Shilpa Ravindra Kulkarni -
बटाटेयाची भाजी (batayache bhaji recipe in marathi)
#nrr बटाटे याची भाजी उपवास साठी .... Rajashree Yele -
उकडलेले बटाटे मटकीची भाजी. (Batata Matkichi Bhaji Recipe In Marathi)
#उकडलेले बटाटे मटकीची भाजी.... उकडलेले बटाटे आणि बॉईल केलेली मटकी दोन्ही मिळून केलेली भाजी..... Varsha Deshpande -
उपवास थाळी - भगर, बाटाटा भाजी, शेंंगदाणा आमटी (upwas thali recipe in marathi)
#fr#उपवासाची भगर#शेंगदाणा आमटी#बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
बटाटे वांग मसाला काचर्या (batata vanga masala kachrya recipe in marathi)
#cpm5#week5वांग आणि बटाटे बारामाही मिळतात. मग त्या पासून अनेक प्रकारे भाजी बनवली जाते चला तर मग बटाटे वांग्याचं मसाला काचर्या बनवूयात. Supriya Devkar -
वांगी बटाटे अणि सांडगे भाजी (vange batate ani sandgyachi bhaji recipe in marathi)
#cpm5आज मी वांगी बटाटे अणि सांडगे ची भाजी केली आहे.मूग डाळीचे सांडगे आहेत. त्याची रस्सा भाजी तर छान होतेच पण वांगी बटाटे भाजीत पण खुप छान लागतात.चवीला एकदम मस्त Janhavi Pingale -
उपवासाचे पराठे (upwasacha paratha recipe in marathi)
#GA4मैत्रिणींनो , मी आज पराठ्याचा हा प्रकार आणलाय...उपवासाचा पराठा....गरमागरम मस्त लागतोय....सोबत उपवासाची कढी...अहाहा...किंवा शेंगदाणा दह्याची चटणी.... Varsha Ingole Bele -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
काकडी ची भाजी
#workfromhome#stayhome#lockdown#letscookकाकडी ची भाजी उपवासाला पण चालते. नक्की करून पहा . नेहमी आपण काकडी ची कोशिंबीर किंवा कायरस करतो . आज आपण सहज आणि सोपी काकडी ची भाजी कशी करायची ते पाहू. Pallavi paygude -
#उपवासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस त्यासाठी मी अगदी सहज सोपी आणि खमंग अशी बटाट्याची भाजी बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
उपवासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#magazine recipe#उपवास रेसिपीउपवासाला आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवितो मी उपवासाची पुरी व भाजी बनवली .उपवासाच्या पुरी व भाजीमुळे पोट एकदम भरते शिवाय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते त्यामुळे सर्वच खातात 😀 Sapna Sawaji -
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)
#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते rucha dachewar -
राजगिरा पुरी व बटाटा भाजी (Rajgira puri Batata Bhaji Recipe In Marathi)
#उपवासाची पुरी भाजी. Shobha Deshmukh -
उपवासाची भाजी भाकरी (upwasachi bhaji bhakari recipe in marathi)
#उपवास रेसिपी#नवरात्री#पश्चिम#महाराष्ट्रनवरात्रीचे उपवास नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे गोड खाऊन कंटाळा येतो म्हणून उपवासाची भाकरी आणि भाजी Bharati Chaudhari -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#peआज संकष्टी चतुर्थी निमित्ताने मी उपवासाची बटाटा भाजी बनवली आणि जास्त वेळ नसल्याने डायरेक्ट डब्यात भरून फोटो काढले Rajashri Deodhar -
उपवासाचे साबुदाणा बटाटे पराठे (sabudana batate parathe recipe in marathi)
साबुदाणा बटाटे पराठे उपवासाला केल्या जातात. Suchita Ingole Lavhale -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
आलू मटार ची भाजी (aloo matar chi bhaji recipe in marathi)
चमचमीत भाज्या बनवल्या जातात ते काही खास कारण असले की.सणासुदीला असे वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या जातात. चला तर मग बनवूयात आलू मटार ची भाजी. Supriya Devkar -
आलु गोबी मटर ची भाजी (aloo gobi matar bhaji recipe in marathi)
आलु गोबी मटर ची भाजी Mamta Bhandakkar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrrनवरात्रीचा नऊ दिवस व्रत वैकल्याचे त्यापैकी हा पहिल्या दिवसाला साधी सोपी उपवासाची खमंग बटाटा भाजी. Pooja Kale Ranade -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी (Bharle Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
बटाटे पुरी (batata poori recipe in marathi)
#कुकस्पँनसरीता हरपाळे यांंची बटाटे पुरीही रेसिपी मी कुकस्पँन केली व रेसिपी मध्ये थोडा बदल केला. व छान बटाट्याचया पुरया तयार केलया. Mrs.Rupali Ananta Tale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884312
टिप्पण्या