पॅकेट चीज स्लाईस पराठा
पॅकेट चीज स्लाईस पराठा
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गव्हाच्या पिठात मीठ घालून एक घट्ट गोळा तयार करू त्यानंतर एक मोठी पोळी लाटून घ्या त्यावर तेल लावून घेऊ आणि चीज स्लाईस ठेवून त्यावरचे ऑरगॅनो चिली फ्लेक्स तिखट मीठ घालून फोल्ड करून घेऊ.
- 2
त्यानंतर लाटून घेऊ आता तव्यावर घालून तेलाने छान खरपूस भाजून घेऊ चीज स्लाईस पराठा तयार आहे.
- 3
गरमागरम चीज स्लाईस पराठा तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884266











टिप्पण्या