कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काळ चिकन
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काळ चिकन रेसिपी चे मुख्य फोटो

काळ चिकन

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

# काळ चिकन

# काळ चिकन

पुढे वाचा

काळ चिकन

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

# काळ चिकन

# काळ चिकन

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/2 किलोचिकन, अर्धी वाटी खोबरं, एक लसूण, एक कांदा
  • 1 टेबलस्पूनहिरवी मिरची पेस्ट, दोन टेबलस्पून लाल तिखट,
  • 1 टीस्पूनहळद, मीठ तेल आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धुऊन घेणे खोबरा कांदा आणि लसूण गॅसवर काळा होईपर्यंत भाजून घेणे मग त्याची मिक्सरला बारीक पेस्ट करणे कांदा चिरून घेणे

    काळ चिकन रेसिपी स्टेप 1 फोटो
    काळ चिकन रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ध्यास वरील एका भांड्यात आधी तेल घाला मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला तयार कांदा खोबरा आणि लसूण ची पेस्ट पेस्ट घाला आणि चांगला परतून घ्या मग त्यात लाल तिखट हळद मीठ घाला आणि हिरवी मिरचीची पेस्ट घाला पूर्ण एकजीव होईपर्यंत नीट परतून घ्या मग त्यात धुऊन घेतलेला चिकन घाला शिजण्यापुरता पाणी घाला आणि वरून झाकण द्या

    काळ चिकन रेसिपी स्टेप 2 फोटो
    काळ चिकन रेसिपी स्टेप 2 फोटो
    काळ चिकन रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आपला काळा चिकन तयार आहे. तांदळाच्या भाकरी सोबत हे चिकन खूप छान लागते.

    काळ चिकन रेसिपी स्टेप 3 फोटो
    काळ चिकन रेसिपी स्टेप 3 फोटो
    काळ चिकन रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
09 एप्रिल 2023 08:37 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बिर्याणी मसाला
  2. साबुदाणा वडा
  3. बटर नानखटाई 🤤🤤🍪
  4. कैरी खोबरे चटणी
  5. पालक पनीर
  1. बिर्याणी मसाला
  2. पालक पनीर
  3. काकडी कांदा. कोथिंबीर थालीपीठ
  4. कढाई पनीर
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16888584
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close