बिर्याणी मसाला

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

हा मसाला तुम्ही घरी करून ठेवा नी पाहिजे तसा वापरा वर्ष भर टिकतो.हा मसाला केला तर तुम्ही बाहेरचा बिर्याणी मसाला आणणार नाही

बिर्याणी मसाला

हा मसाला तुम्ही घरी करून ठेवा नी पाहिजे तसा वापरा वर्ष भर टिकतो.हा मसाला केला तर तुम्ही बाहेरचा बिर्याणी मसाला आणणार नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रॅमधणे
  2. 100 ग्रॅमजीरे
  3. 75 ग्रॅमशहाजिरे
  4. 75 ग्रॅमदालचीनी
  5. 75 ग्रॅमकाळीमीरी
  6. 75 ग्रॅममसाला वेलची
  7. 20 ग्रॅमहिरवी वेलची
  8. 25 ग्रॅमलवंग
  9. 20 ग्रॅमचक्रीफुल
  10. 20 ग्रॅमजायपत्री

कुकिंग सूचना

  1. 1

    खालीलप्रमाणे तयारी करा.

  2. 2

    सर्व मसाले वेगवेगळे भाजून घ्या.जास्त भाजून नका.

  3. 3

    मसाले थंड करा नी मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.

  4. 4

    बिर्याणी मसाला तयार आहे.तुम्ही चिकन,मटण,कोलंबी,व्हेज बिर्याणी या मधे वापरून बघा खुपच छान होते परत कधीच बाहेरचा मसाला तुम्ही आणणार नाही.

  5. 5

    टिप..एक कि.चिकन नी अर्धा कि.तांदूळ बिर्याणी साठी 3टेबलस्पून मसाला लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या (3)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
मस्त च 👍 व्हेज बिर्याणी साठी किती प्रमाण वापरायचे

Similar Recipes