बटर नानखटाई 🤤🤤🍪

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

नानखटाई मुलं अगदी आवडीने खातात माझ्या मुलाच्या बर्थडे साठी करून बघीतली 🤪🤪

बटर नानखटाई 🤤🤤🍪

नानखटाई मुलं अगदी आवडीने खातात माझ्या मुलाच्या बर्थडे साठी करून बघीतली 🤪🤪

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1/2 किलोमैदा
  2. २५० ग्राम बटर
  3. २०० ग्राम पिठीसाखर
  4. 1-2 टीस्पूनविलायची पुड
  5. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  6. 2-3 थेंबव्हेनिला इसेन्स
  7. चिमुटभरमीठ
  8. 4-5 टीस्पूनआवडीनुसार ड्रायफ्रुड

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम नानखटाई चे लागणारे साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर एका पातेल्यात बटर हलकं होईल पर्यंत फेटुन घेतले नंतर त्यात पिठीसाखर घालून परत फेटुन घेतले.

  3. 3

    नंतर त्यात बेकिंग सोडा,विलायचीपुड, इसेन्स, चिमुटभर मीठ घालून मिक्स करून थोडा थोडा मैदा,ड्रायफ्रुड घालून गोळा तयार करून घेतला.

  4. 4

    नंतर नानखटाई चे छोटे छोटे गोळे करून चाकुच्या साह्याने काप मारून घेतले.

  5. 5

    नंतर OTG वर १० मिनिटे १८० डिग्री वर प्रिहीट करून नंतर नानखटाई ३० मिनिटे ठेवून काढून घेतली.

  6. 6

    बटर नानखटाई तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes